Pune To Mahabaleshwar Bus Timetable
पुण्यावरून महाबळेश्वर हा प्रवास साधारणपणे एकशे वीस (120) किलोमीटरचा आहे , जो महामंडळाच्या बसेस मधून साडे तीन ते चार तासात संपतो. पुण्यावरून महाबळेश्वरला जायचे असेल तर , स्वारगेट बस स्टॅन्ड वर तुम्हाला जावे लागेल.
स्वारगेट वरून महाबळेश्वरला जाण्यासाठी स्वारगेट बस स्टॅन्ड वरून एकूण एकतीस ३१ बसेस आहेत ज्या दररोज महाबळेश्वर मार्गे जातात. खेड ला जाणाऱ्या एकूण १० बसेस आहेत ज्या महाबळेश्वर मार्गे जातात. पोलादपूर ला जाणाऱ्या सुद्धा तीन बसेस ह्या महाबळेश्वर मार्गे जातात.
डायरेक्ट महाबळेश्वरला जाणाऱ्या एकूण अठरा बसेस आहेत . महाबळेश्वरला जाणारी सर्वात पहिली बस हि पहाटे ०५:३० ला स्वारगेट बस स्टॅन्ड वरून निघते आणि शेवटची बस हि रात्री ००:१५ ला महाबळेश्वरला जाण्यासाठी निघते.
खेडला एकूण १० बसेस जातात स्वारगेट मधून आणि या सर्वच बसेस ह्या महाबळेश्वर मार्गे जातात. खेडला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:३० ला स्वारगेट वरून सुटते.आणि शेवटची बस हि रात्री २३:३० ला स्वारगेट वरून खेडच्या दिशेने प्रस्थान करते. पोलादपूरला जाणाऱ्या एकूण तीन बसेस आहेत ज्या पाचगणी महाबळेश्वर मार्गे जातात. पहिली बस हि ८:३० ला सुटते , दुसरी बस १४:३० ला सुटते. तिसरी आणि शेवटची बस हि दुपारी १५:३० ला सुटते.
स्वारगेट वरून महाबळेश्वरला जाण्यासाठी एकूण अठरा बसेस आहेत . सर्वात पहिली महाबळेश्वरला जाणारी बस हि पहाटे ५:३० ला स्वारगेट वरून निघते आणि शेवटची बस हि रात्री १९:४५ पावणे आठ ला महाबळेश्वर साठी स्वारगेट वरून सुटते.
Pune To Mahabaleshwar Bus Timetable
| Poladpur | 08:30 14:00 15:30 |
| Khed | 06:00 07:45 08:30 09:50 12:00 15:30 17:15 21:30 22:30 23:30 |
| Pune to Mahabaleshwar | 00:15 05:30 06:15 07:30 08:30 09:00 09:30 10:15 10:30 11:15 12:30 13:00 14:30 14:45 15:15 16:45 17:15 19:45 |
वरील पोस्ट मध्ये काही चूक असेल , तर कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडे स्वारगेट, महाबळेश्वर किंवा इतर कोणत्याही बस डेपो चे वेळापत्रक असेल तर आमच्या ई-मेल वर पाठवा . जेणेकरून त्या माहितीचा उपयोग महामंडळाच्या प्रवाश्याना होईल.
pl send via navale bridge to mahabaleshawar bus time