Kolhapur To Ratnagiri Bus Timetable

Kolhapur To Ratnagiri Bus Timetable

कोल्हापूर ते रत्नागिरी या रूट ला कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून एकूण ३८ अडतीस बसेस आहेत . रत्नागिरी ला जाणाऱ्या एकूण तीन डेपोच्या बसेस आहेत. विजापूर ला जाणाऱ्या बसेस पैकी एक बस हि रत्नागिरी मार्गे जाते.

गणपतीपुळेला जाणाऱ्या चार बसेस आहेत , ज्या सर्वच रत्नागिरी डेपोतून जातात. आणि डायरेक्ट रत्नागिरीला जाणाऱ्या एकूण ३३ तेहतीस बसेस जातात. कोल्हापूर मधून रत्नागिरीला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते आणि शेवटची बस हि मध्य रात्री ०२:४५ ला रत्नागिरी कडे जाण्यासाठी सुटते.

विजापूरला जाणारी एक बस हि रत्नागिरी मार्गे जाते जी रात्री २३:१५ ला सुटते. गणपतीपुळेला जाणाऱ्या चार बसेस या रत्नागिरी मार्गे जातात पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते. आणि शेवटची बस हि १२:१५ ला सुटते. राहिलेल्या दोन ह्या ०८:०० ला आणि चौथी ९:१५ ला सुटते.

रत्नागिरीला जाणाऱ्या एकूण तेहतीस बसेस आहेत त्यातील पहिली बस हि पहाटे ०५:३० ला कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून सुटते. आणि शेवटची बस हि मध्य रात्री ०२:४५ ला रत्नागिरीला जाण्या साठी कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून सुटते.

Kolhapur To Ratnagiri Bus Timetable

vijapur23:15
Ganpatipule05:30 08:00 09:15 12:15
Ratnagiri05:30 06:00 06:30 07:15
07:45 08:00 08:15 08:00
09:00 09:15 09:30 10:00
11:00 11:30 12:15 12:45
13:00 13:15 13:45 14:15
15:00 15:30 16:00 17:00
17:30 18:30 19:30 20:15
22:00 23:15
Kolhapur To Ratnagiri ST Bus Timetable

इंटरनेटवर उपलब्ध असलेली कोल्हापूर ते रत्नागिरी या रूट ची माहिती आम्ही या पोस्ट मध्ये दिलेली आहे . जर वरील माहितीत काही चूक असेल तर नक्कीच ती कंमेंट मध्ये सांगू शकता. जर तुमच्या कडे कोल्हापूर, रत्नागिरी किंवा इतर कोणत्या हि बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळा पत्रक असेल तर ई-मेल द्वारा आम्हाला पाठवू शकता.

Leave a Comment