Pune To Dombivli Bus Timetable

Pune To Dombivli Bus Timetable

पुण्यावरून डोंबवलीला जाणाऱ्या बसेस ची माहिती खूप कमी आहे. जितकी माहिती आम्हाला इंटरनेटवर भेटली त्यावरून आम्ही हि पोस्ट लिहिली आहे , पुण्यावरून डोंबिवलीला जाणाऱ्या दोन बसेस आहेत ज्या स्वारगेट बस स्टॅन्ड वरून डोंबिवलीला जाण्यासाठी निघतात . पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर वरून मुंबईला जाणाऱ्या बसेस मधून तुम्ही डोंबिवलीला जाऊ शकता.

पण डायरेक्ट डोंबिवलीला जाणारी बस आम्हाला मिळाल्या नाहीत , ज्या दोन बसेस डोंबिवलीला जातात त्या दोन्ही बसेस पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतून या बसेस डोंबिवलीला जाण्यासाठी निघतात. पहिली बस सकाळी ०७:०० वाजता स्वारगेट बस स्टॅन्ड वरून जव्हारला जाण्यासाठी सुटेल जी डोंबिवली मार्गे जाईल , आणि दुसरी बस सुध्दा स्वारगेट वरून ११:०० वाजता डोंबिवलीमार्गे जव्हारला जाण्यासाठी निघेल.

Pune To Dombivli Bus Timetable

Pune to Jawhar07:00 11:30
Pune To Dombivli Bus Timetable (पुणे ते डोंबिवली)

पुणे ते डोंबिवलीला जाणाऱ्या बसेस ची माहिती हि इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे. वरील माहिती जर चुकीची असेल तर ती चूक कंमेंट्स मध्ये लिहून आम्हाला कळवू शकता. तुमच्याकडे पुणे , डोंबिवली किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळापत्रक तुमच्याकडे असेल तर , ते ई-मेल द्वारे आम्हाला पाठवू शकता.

Leave a Comment