Swargate To Dapoli Bus Timetable
स्वारगेट ते दापोली या दरम्यान बसेस ची संख्या कमी आहे. स्वारगेट वरून दापोलीला जाण्यासाठी एकूण पाच बसेस आहेत. या बसेस स्वारगेट वरून निघतात आणि वनाज, पिरंगुट घाट , पौड , मुळशी, ताम्हिणी , मंगळ लोणेरे , महाड, लाटवणं मार्गे दापोलीला जातात.
दापोलीला जाणारी पहिली बस हि स्वर्गात वरून सकाळी ०७:०० ला दापोलीला जाण्यासाठी रवाना होते. आणि शेवटची बस हि रात्री २१:०० वाजता स्वारगेट वरून दापोलीला जाण्यासाठी रवाना होते . या दरम्यान दापोलीला जाणारी तीन बसेस आहेत , त्यातील दुसरी बस हि सकाळी ०७:४५ ला स्वारगेट वरून सुटते, तिसरी बस दुपारी १३:१५ ला स्वारगेट वरून दापोलीला जाण्यासाठी सुटते. चौथी बस सुध्दा दुपारीच १३:३० दीड वाजता दापोलीला जाण्यासाठी स्वारगेट बस स्टॅन्ड मधून निघते.
Swargate To Dapoli Bus Timetable
Swargate to Dapoli | 07:00 07:45 13:15 13:30 21:00 |
वरील पोस्ट हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा संग्रह करून लिहिली आहे , जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल तर ती आम्हाला कंमेंट द्वारा नक्की सांगा. जर तुमच्याकडे स्वारगेट दापोली किंवा इतर कोणत्याही बस डेपोची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते नक्की आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.