Swargate To Shrigonda Bus Timetable
स्वारगेट ते श्रीगोंदा जाण्यासाठी स्वारगेट डेपोतून श्रीगोंदा आणि जामखेड (श्रीगोंदा मार्गे ) डेपोला जाणाऱ्या बसेस आहेत, श्रीगोंदा ला जाण्यासाठी एकूण २६ बसेस आहेत त्यातील ९ बसेस या श्रीगोंदा कर्जत मार्गे जामखेड डेपोला जातात , आणि उरलेल्या सतरा बसेस या हडपसर कष्टी मार्गे श्रीगोंद्याला जातात.
स्वारगेट वरून श्रीगोंदा मार्गे जामखेडला जाणाऱ्या ज्या नऊ बसेस आहेत , त्यातील पहिली बस स्वारगेट वरून जामखेडला जाण्यासाठी पाहत ०५:४५ ला निघते आणि शेवटची बस हि दुपारी १४:०० वाजता श्रीगोंदा कर्जत मार्गे जामखेडला जाण्यासाठी रवाना होते. या दरम्यान एकूण सात बसेस या जामखेडला जाण्यासाठी निघतात. दुसरी आणि तिसरी बस हि ०६:४५ आणि ०७:४५ ला निघते, चौथी , पाचवी बस हि ०८:३० ०९:३० ला जामखेडला जाण्यासाठी निघते. सहावी आणि सातवी बस हि १०:३० आणि १२:०० ला सुटते आणि आठवी बस हि दुपारी १३:०० वाजता सुटते.
श्रीगोंदाला ला जाणाऱ्या एकूण सतरा बसेस आहेत त्यातील पहिली बस हि पहाटे ०९:०० ला सुटते आणि शेवटची बस हि संध्याकाळी १८:०० वाजता सुटते. या दरम्यान श्रीगोंदा ला जाण्यासाठी स्वारगेट वरून या वेळेस बसेस निघतात १०:४५ ११:१५ १२:३० १४:३० १५:३० १८:००.
Swargate To Shrigonda Bus Timetable
Swargate to Jamkhed (Via Shrigonda) | 05:45 06:45 07:45 08:30 09:30 10:30 12:00 13:00 14:00 |
Swargate to Shrigonda | 09:00 10:45 11:15 12:30 14:30 15:30 18:00 |
वरील पोस्ट हि इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल तर ती कंमेंट मध्ये नक्की सांगा , जर तुमच्या कडे स्वारगेट श्रीगोंदा जामखेड किंवा इतर कोणत्या हि बस डेपोची माहिती किंवा त्याचे वेळापत्रक असेल तर ते नक्की आमच्या ई-मेल वर पाठवा जेणेकरून प्रवाशांना त्याचा उपयोग करता येईल.