Swargate To Kolhapur ST Bus Timetable
स्वारगेट वरून कोल्हापूर ला जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे . पुण्याहुन कोल्हापूरला ज्या गाड्या जातात त्या बहुतांश प्रमाणात स्वारगेटच्या बस स्टॅन्ड वरून जातात. काही बसेस डायरेक्ट कोल्हापूरला जातात आणि काही गाड्या ह्या दुसऱ्या डेपो किंवा आगाराच्या आहेत ज्या कोल्हापूरवरून जातात .
त्यामध्ये आजराला स्वारगेट वरून जाणाऱ्या दोन गाड्या आहेत ज्यात एक सकाळी आणि एक रात्री निघते. बेळगावला जाणाऱ्या पाच गाड्या ह्या कोल्हापूरवरून जातात. पहिली गाडी हि सकाळी ८:०० वाजता जाते आणि शेवटची गाडी हि रात्री २३:३० ला बेळगावला
निघते. कुडाळला जाणारी गाडी हि ६:३० ला निघते.
ज्योतिबाला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत ज्या स्वारगेट वरून ७:४५ आणि १५:४५ ला निघतात. मालवणला कोल्हापूरवरून जाणाऱ्या पाच गाड्या आहेत त्यातील पहिली गाडी हि सकाळी ६:१५ ला निघते , आणि शेवटची गाडी हि साधारण २१:०० वाजता स्वारगेट वरून निघते. पंजीम गोव्याला जाणाऱ्या पाच गाड्या ह्या कोल्हापूर स्टॅन्ड वरून जातात . त्यातील पहिली गाडी हि ५:१५ ला आणि शेवटची गाडी हि २१:४५ ला सुटते .
रत्नागिरीला जाणाऱ्या सहा गाड्या ह्या कोल्हापूर वरून जातात ज्यात पहिली गाडी हि सकाळी ५:४५ ला सुटते आणि शेवटची गाडी हि रात्री २१:४५ ला निघते. सावंतवाडीला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत ज्यातील पहिली गाडी पहाटे ४:१५ ला निघते आणि दुसरी गाडी हि रात्री २१:२० ला निघते.(Swargate To Kolhapur Bus Timetable)
राधानगरीला जाणाऱ्या चार गाड्या कोल्हापूर वरून निघतात त्यातील पहिली गाडी हि ६:३० ला सुटते आणि शेवटची गाडी १३:३० ला निघते. पांचाळ मार्गे राजापूर ला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत एक सकाळी ६:१५ ला आणि दुसरी ९:१५ ला निघते.
वेंगुर्ल्याला जाणाऱ्या तीन गाड्या कोल्हापूर वरून जातात एक सकाळी ८:३० ला दुसरी २०:०० ला आणि आजरामार्गे वेंगुर्ल्याला जाणारी गाडी हि सकाळी ८:०० वाजता निघते. विजयदुर्गला जाणाऱ्या दोन्ही गाड्या ह्या सकाळी ५:४५ आणि ८:१५ ला निघतात.
स्वारगेट ते कोल्हापूर बस वेळापत्रक
Swargate To Kolhapur Bus Timetable
Swargate To Ajara | 09:15 22:00 |
Swargate To Belgaon (Swargate To Kolhapur Bus Timetable) | 08:00 09:00 10:15 11:15 23:30 |
Swargate to Jyotiba | 07:45 15:45 |
Swargate to Swargate to Kudal | 06:30 |
Swargate to Malvan | 06:15 07:30 10:20 19:30 21:00 |
Swargate to Panjim (Goa) | 05:15 06:15 16:45 19:45 21:45 |
Swargate to Radhanagari | 06:30 07:15 12:30 13:30 |
Swargate to Rajapur via Pachal | 06:15 09:15 |
Swargate to Ratnagiri | 05:45 07:45 08:30 10:30 21:00 21:15 |
Swargate to Sawantwadi | 04:15 21:20 |
Swargate to Venrulra | 08:30 20:00 |
Swargate to Vengurla via Ajara | 08:00 |
Swargate to Vijaydurg | 05:45 08:15 |