Borivali To Pune ST Bus Timetable

Borivali To Pune ST Bus Timetable

बोरिवलीवरून पुण्याला जाण्यासाठी सर्वचप्रकारच्या बसेस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत पण आपण या पोस्ट मध्ये बोरिवली ते पुणे ला जाणाऱ्या साध्या बसेस ची माहिती देणार आहोत. बोरिवली वरून पुण्याला जाणाऱ्या साध्या बसेस ची संख्या हि अकरा आहे .

सर्वात पहिली गाडी पुण्याच्या दिशेने जाणारी हि पहाटे ५:०० वाजता बोरिवली वरून बार्शीला जाण्यासाठी सुटले. आणि सर्वात शेवटची गाडी हि बोरिवली ते सासवड ला जाणारी आहे जी रात्री २३:३० ला बोरिवली वरून निघते .

बार्शीला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत ज्या सकाळी पाच वाजता आणि सहा वाजता बोरिवली वरून सुटतात. मंगळवेढ्याचा जाणाऱ्या दोन गाड्या आहेत ज्यात पहिली बस सकाळी ५:३० ला सुटले आणि दुसरी बस १७:३० ला सुटले.

भोरला जाणाऱ्यासुध्दा दोन गाड्या आहेत एक ५:४५ ला आणि दुसरी ६:४५ ला सुटले. सासवडला जाणाऱ्या बसेस या ६:०० आणि २३:३० ला बोरिवलीवरून पुण्याच्या दिशेने सुटतात. ६:१५ आणि १८:०० ला बोरिवली वरून या दोन बसेस धाराशिव / उस्मानाबादला जाण्यासाठी निघतात. १७:३० ला बोरिवली वरून उमरग्याला जायला बस सुटते.

Borivali To Pune ST Bus Timetable

Barshi05:00 06:00
Mangalwedha05:30 17:30
Bhor05:45 06:45
Saswad06:00 23:30
Dharashiv Osmanabad06:15 18:00
Umerga17:30
बोरिवली ते पुणे

Leave a Comment