Kolhapur To Goa Bus Timetable MSRTC
कोल्हापूरवरून जर गोव्याला जायचं असेल तर , कोल्हापूर ते पंजीम हि बस असते , जी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कडून गोवा राज्यात पंजीम या बस स्टॅन्ड ला जाते.पंजीम ला जाण्यासाठी महामंडळाच्या तीन रूटच्या बसेस कोल्हापूर स्टॅन्ड वरून निघतात . एक पंजीमलं राधानगरी मार्गे जाते , दुसरी चंदगड मार्गे जाते आणि तिसरी गगनबावडा मार्गे पंजीम ला जाते.
तिन्ही रूटच्या गाड्या मिळून साधारण २० बसेस या कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून गोव्याच्या पंजीम या बस आगाराकडे जातात.या मार्गाचे भाडे साधारण २९० रुपयांपर्यंत आहे.
पंजीमला जाणारी पहिली बस हि पहाटे ६:०० ला कोल्हापूर डेपोतून निघते जी चंदगडमार्गे पंजीम ला जाते. आणि पंजीमला जाणारी शेवटची बस हि २:३० ला निघते जी कि राधानगरी मार्गे पंजीमला जाते.
गगनबावडा मार्गे पंजीमला जाणाऱ्या गाड्यांची वेळ हि ७:३० ९:३० ११:१५ १३:०० २२:१५ २३:१५ ला निघते आणि पंजीमला जाणारी शेवटची बस हि २३:३० ला पंजीमला जाते. राधानगरी मार्गे जाणारी पहिली बस हि सकाळी ९:०० वाजता कोल्हापूरहून निघते आणि शेवटची बस हि मध्यरात्री २:३० ला निघते. एकूण सात बसेस ह्या राधानगरी मार्गे जातात. ज्यांची वेळ ००:३० ९:४५ १०:१५ १२:०० आणि २२:०० हि आहे.
चंदगड मार्गे गोव्याला जाणाऱ्या बसेस ची संख्या हि पाच आहे . पहिली बस हि पहाटे ६:०० वाजता कोल्हापूर हुन निघते त्यानंतर ७:३० ९:३० १२:१५ आणि शेवटची बस हि दुपारी १३:३० ला कोल्हापूरवरून पंजीम्कडे रवाना होते.
जर वर लिहिलेल्या पोस्ट मध्ये काही चुका असतील किंवा अनावधानाने चुकीची माहिती अपलोड झाली असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. जरी तुम्हाला प्रवाश्यांच्या सोइ साठी आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर नक्कीच कंमेंट मध्ये किंवा आमच्या ई-मेल id वरून कळवा.
Kolhapur To Goa Bus Timetable MSRTC
Kolhapur to Goa (Panjim) चंदगड मार्गे | 06:00, 07:30, 09:30, 12:15, 13:30 |
Kolhapur to Goa (Panjim) गगनबावडा मार्गे | 07:30, 09:30, 11:15, 13:00, 22:15, 23:15, 23:30 |
Kolhapur to Goa (Panjim) राधानगरी मार्गे | 00:30, 02:30, 09:00, 09:45, 10:15, 12:00, 22:00 |