Pune To Nandurbar Bus Timetable

Pune To Nandurbar Bus Timetable

पुणे ते नंदुरबार हा प्रवास ४१० किलोमीटरचा आहे . जो साधारणतः आठ ,साडे आठ तासात पूर्ण होतो , पण बसचे थांबे खूप असल्या कारणाने हा प्रवास १० तासांपर्यंत जातो. पुण्यावरून नंदुरबारला ज्याण्यासाठी वाकडेवाडी शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून एकूण सहा महामंडळाच्या बसेस आहेत.

पुण्यावरून नंदुरबारला जाणारी पहिली बस हि सकाळी पहाटे ०५:०० वाजता पुण्याच्या शिवाजीनगर वाकडेवाडी बस डेपोतुन सुटते आणि सर्वात शेवटची गाडी जी नंदुरबारला पुण्याहून जाते ती रात्री साडे आठ वाजता (२०:३०) शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून नंदुरबारकडे रवाना होते. यानंतर नंदुरबारला जाण्यासाठी पुढच्या दिवशी सकाळी पाच वाजता गाडी त्या दिशेने निघते.

पुण्याहून नंदुरबारला जाणारी दुसरी गाडी हि साडे पाच ला निघते, तिसरी गाडी हि सात वाजता नंदुरबारला जाण्यास तयार असते. चौथी बस जी नंदुरबारला जाते ती संध्या काळी साडे सहा वाजता पुण्यावरून निघते , पाचवी गाडी हि रात्री सात वाजता नंदुरबारच्या दिशेने निघते आणि सर्वात शेवटची बस जी नंदुरबारला जाते ती रात्री साडे आठ वाजता निघते.

Pune To Nandurbar Bus MSRTC Timetable

Pune To Nandurbar
(Shivajinagar Wakadewadi bus stop)
05:00 05:30
07:00 18:30
19:00 20:30
Pune To Nandurbar Bus MSRTC Timetable

या पोस्टमध्ये आम्ही शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॉप वरून नंदुरबारला जाणाऱ्या बसेस ची माहिती दिली आहे, कारण शिवाजीनगर बस स्टॅन्डची माहिती आम्हाला मिळाली पण पुणे स्टेशन व स्वारगेट बस स्टॅन्ड वरून नंदुरबार ला जाणाऱ्या बसेस ची माहिती न मिळाल्यामुळे आम्ही ती लिहिली नाही .

जर तुमच्याकडे स्वारगेट किंवा पुणे स्टेशन बस स्टॅन्ड वरून जाणाऱ्या गाड्यांची माहिती किंवा फोटो असेल तर आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.

Pune To Nandurbar Bus Timetable

Leave a Comment