Alibag To Pune Bus Timetable
अलिबाग वरून पुण्याला जायचे असेल तर तुम्हाला अलिबाग वरून पुण्यासाठी जाणाऱ्या सात डेपोच्या बसेस भेटतील त्यात एकूण सतरा बसेस या पुण्यातील बस स्टॅन्ड मार्गे जातात . आणि नऊ बसेस या पुणे डेपोच्या आहेत .
अलिबाग वरून पुण्याला जाणारी पहिली बस हि पहाटे सहा वाजता अलिबाग बस स्टॅन्ड वरून सुटते. आणि शेवटची बस हि १९:०० ला पुणे मार्गे कोल्हापूरला जाणारी आहे . अक्कलकोट, उमरगा , पंढरपूर आणि सातारा डेपोला जाणाऱ्या प्रत्येकी एक एक बसेस आहेत आणि औरंगाबाद व कोल्हापूरला जाणाऱ्या प्रत्येकी दोन बसेस आहेत.
अक्कलकोट ला जाणारी बस हि सकाळी ०७:३० ला सुटते. उमरगा ला जाणारी बस हि ८:३० ला सुटते, पंढरपूरला पुणे मार्गे जाणारी बस हि १०:१५ वाजता अलिबाग स्टॅन्ड वरून निघते. आणि सातारा डेपोला जाणारी एक बस हि दुपारी १३:०० वाजता अलिबाग वरून निघते.
औरंगाबादला जाणाऱ्या दोन बसेस या सकाळीच जातात पहिली बस हि ९:३० ला अलिबागवरून सुटते आणि दुसरी बस हि ११:०० वाजता निघते. कोल्हापूर ला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:३० ला अलिबागवरून सुटते आणि दुसरी बस हि रात्री १९:०० वाजता सुटते.
डायरेक्ट पुण्याला जाणाऱ्या एकूण नऊ बसेस आहेत त्यातील पहिली बस हि पहाटे ०६:०० ला सुटते आणि शेवटची बस हि संध्याकाळी १८:०० ला पुण्याला जाण्यासाठी रवाना होते. या दरम्यान अलिबागवरून ०९:०० ११:०० १२:०० १४:०० १५:०० १६:०० १७:०० ला पुण्यासाठी निघते.
Alibag To Pune Bus Timetable
Alibag to Akkalkot | 07:30 |
Alibag to Umarga | 08:30 |
Alibag to Pandharpur | 10:15 |
Alibag to Satara | 13:00 |
Alibag to Aurangabad | 09:30 11:00 |
Alibag to Kolhapur | 06:30 19:00 |
Alibag to Pune | 06:00 09:00 11:00 12:00 14:00 15:00 16:00 17:00 18:00 |
वरील सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती मधून लिहिली आहे , जर पोस्ट मध्ये काही चुकीची माहिती असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा , आणि जर तुमच्याकडे अलिबाग , पुणे किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड चे वेळापत्रक असेल तर ते तुम्ही आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.