Aurangabad To Bhusawal ST Bus Timetable

Aurangabad To Bhusawal ST Bus Timetable

औरंगाबाद वरून भुसावळला जाण्यासाठी एकूण तीन डेपोच्या बसेस आहेत , भुसावळ , बुऱ्हाणपूर (इंदोर) आणि रावेर डेपोला जाणाऱ्या बसेस या भुसावळ डेपोवरून जातात. भुसावळ ला छत्रपती संभाजीनगर वरून जाणारी बस हि पाथर्डी सिल्लोड फर्रादपूर, पहूर आणि जळगाव मार्गे जाते . बुर्हाणपूरला जाणाऱ्या बसेस या भुसावळ मुक्ताईनगर मार्गे जातात. आणि रावेर ला जाणारी बस हि सिल्लोड अजंठा पहूर , जळगाव आणि भुसावळ मार्गे रावेर डेपोला जाते.

औरंगाबादवरुन भुसावळ ला जाणाऱ्या एकूण एकोणतीस बसेस आहेत. भुसावळला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:०० वाजता सुटते आणि शेवटची बस हि रात्री ००:४५ ला औरंगाबादवरुन रवाना होते. औरंगाबाद वरून भुसावळ मार्गे बुर्हाणपूरला जाणाऱ्या एकूण पाच बसेस आहेत . पहिली बस हि पहाटे ०५:०० ला सुटते , आणि शेवटची बस हि दुपारी १२:३० ला सुटते . दुसरी बस हि ०६:०० ला सुटते, तिसरी बस ०७:१५ ला सुटते , आणि चौथी बस सकाळी ०९:०० औरंगाबाद वरून बुर्हाणपूरला जाण्यासाठी रवाना होते.

रावेरला जाण्यासाठी औरंगाबादवरुन एकूण सहा बसेस सुटतात . पहिली बस हि सकाळी ०७:१५ ला छत्रपती संभाजीनगर बस डेपोतून सुटते. आणि शेवटची बस हि रात्री ००:४५ ला सुटते. या दरम्यान रावेरला जाण्यासाठी ०९:१५ १०:३० १६:१५ आणि १८:०० ला औरंगाबाद बस स्टॅन्ड वरून सुटते.

औरंगाबादवरुन डायरेक्ट भुसावळला जाणाऱ्या एकूण अठरा बसेस आहेत , औरंगाबादवरुन पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते.आणि शेवटची बस हि रात्री १९:१५ ला भुसावळ ला जाण्यासाठी सुटते.

Aurangabad To Bhusawal ST Bus Timetable

Aurangabad to Burhanpur05:00 06:00 07:15 09:00
12:30
Aurangabad to Raver07:15 09:15 10:30 16:15
18:00
Aurangabad to Bhusawal05:30 06:45 07:15 07:45
08:00 08:15 08:45 09:45
10:00 10:45 13:00 13:45
14:00 14:15 15:30 15:45
17:00 19:15
Aurangabad To Bhusawal ST Bus Timetable (औरंगाबाद ते भुसावळ)

वरील माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे . जर पोस्ट मध्ये काही चूक आढळली तर ती कंमेंट द्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता, जर तुमच्या कडे औरंगाबाद, भुसावळ किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ती आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता.

Leave a Comment