Aurangabad To Jalgaon ST Bus Timetable
औरंगाबाद वरून जळगावला जाण्यासाठी एकूण सहा डेपोच्या बसेस आहेत , भुसावळ , बुऱ्हाणपूर (इंदोर) आणि रावेर, इंदोर जळगाव आणि जळगाव जामोद डेपोला जाणाऱ्या बसेस या जळगाव डेपोवरून जातात. जळगाव ला छत्रपती संभाजीनगर वरून जाणारी बस हि पाथर्डी सिल्लोड फर्रादपूर, पहूर आणि जळगाव मार्गे जाते . बुर्हाणपूरला जाणाऱ्या बसेस या भुसावळ मुक्ताईनगर मार्गे जातात. आणि रावेर ला जाणारी बस हि सिल्लोड अजंठा पहूर , जळगाव आणि भुसावळ मार्गे रावेर डेपोला जाते. या बसेस चे भाडे हे २५० ते ३९० रुपये इतकी आहे.
औरंगाबादवरुन जळगाव ला किंवा जळगाव डेपोवरून जाणाऱ्या एकूण पन्नास बसेस आहेत. जळगाव ला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:०० वाजता सुटते आणि शेवटची बस हि रात्री ०२:०० ला औरंगाबादवरुन रवाना होते. औरंगाबाद वरून जळगाव भुसावळ मार्गे बुर्हाणपूरला जाणाऱ्या एकूण पाच बसेस आहेत . पहिली बस हि पहाटे ०५:०० ला सुटते , आणि शेवटची बस हि दुपारी १२:३० ला सुटते . दुसरी बस हि ०६:०० ला सुटते, तिसरी बस ०७:१५ ला सुटते , आणि चौथी बस सकाळी ०९:०० औरंगाबाद वरून बुर्हाणपूरला जाण्यासाठी रवाना होते.
जळगाव मार्गे रावेरला जाण्यासाठी औरंगाबादवरुन एकूण सहा बसेस सुटतात . पहिली बस हि सकाळी ०७:१५ ला छत्रपती संभाजीनगर बस डेपोतून सुटते. आणि शेवटची बस हि रात्री ००:४५ ला सुटते. या दरम्यान रावेरला जाण्यासाठी ०९:१५ १०:३० १६:१५ आणि १८:०० ला औरंगाबाद बस स्टॅन्ड वरून सुटते आणि या सहाच्या सहा बसेस या जळगाव मार्गे रावेर ला जातात..
औरंगाबादवरुन जळगाव मार्गे भुसावळला जाणाऱ्या एकूण अठरा बसेस आहेत , औरंगाबादवरुन पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते.आणि शेवटची बस हि रात्री १९:१५ ला भुसावळ ला जाण्यासाठी सुटते जी जळगाव मार्गे जाते .
औरंगाबाद ते जळगाव या बसेस दर अर्ध्या तासाला आहेत , जळगाव डेपोला जाणाऱ्या एकूण सतरा बसेस आहेत ज्या सिल्लोड अजंठा आणि पहूर मार्गे जातात. औरंगाबाद वरून जळगाव ला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:०० वाजता सुटते. आणि शेवटची बस हि ०२:०० वाजता औरंगाबाद वरून जळगाव ला जाण्यासाठी सुटते. जळगाव जामोद ला जाणाऱ्या एकूण तीन बसेस आहेत पहिली पहाटे ०६:४५ ला औरंगाबाद वरून सुटते , दुसरी दुपारी १२:४५ ला सुटते. आणि तिसरी बस हि १४:३० ला जळगाव ला जाण्यासाठी सुटते.
Aurangabad To Jalgaon ST Bus Timetable
Aurangabad to Indore | 06:00 |
Aurangabad to jalgaon Jamod | 06:45 12:45 14:30 |
Aurangabad to Burhanpur | 05:00 06:00 07:15 09:00 12:30 |
Aurangabad to Raver | 07:15 09:15 10:30 16:15 18:00 |
Aurangabad to Bhusawal | 05:30 06:45 07:15 07:45 08:00 08:15 08:45 09:45 10:00 10:45 13:00 13:45 14:00 14:15 15:30 15:45 17:00 19:15 |
Aurangabad to Jalgaon | 05:00 11:00 11:30 12:30 13:00 13:15 14:00 15:45 16:00 16:15 16:30 17:00 17:15 18:00 19:30 |
वरील माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे . जर पोस्ट मध्ये काही चूक आढळली तर ती कंमेंट द्वारे तुम्ही आम्हाला सांगू शकता, जर तुमच्या कडे औरंगाबाद, जळगाव किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ती आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता.