Bhimashankar To Pune Bus Timetable 2024

Bhimashankar To Pune Bus Timetable

भीमाशंकर ते पुणे हा प्रवास साधारण १२० किलोमीटरचा आहे . पूर्ण प्रवास जास्तीत जास्त ३ , साडेतीन तासाचा आहे . जर तुम्हाला भीमाशंकरला रहायचं नसेल तर भीमाशंकर हुन लवकर निघायला हवं . कारण भीमाशंकर पासून पुण्याला जाणारी शेवटची बस हि सायंकाळी सहा वाजता असते .

त्या नंतर भीमाशंकर वरून पुण्याला जाणारी बस नाही . त्यामुळे जर तुमची रात्रीची शेवटची बस सुटली तर तुम्हाला तिथे राहण्या शिवाय दुसरा मार्ग नाही . त्या नंतर तुम्हाला पुढची बस पुण्याला जाणारी दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता भेटेल. आणि मुंबईला (कुर्ल्याला) जाणारी शेवटची बस हि दुपारी ३ च्या सुमारास निघालेली असते . सकाळी सहा वाजल्या पासून रात्री सहा वाजेपर्यंत भीमाशंकर हुन पुण्याला जायला १० गाड्या असतात ज्या साधारण एक एक तासाच्या अंतरात पुण्याच्या दिशेने जातात आणि दिवसातून पाच गाड्या ह्या मुंबईच्या दिशेने जातात त्यातील तीन गाड्या ह्या कुर्ल्याला जातात आणि उरलेल्या दोन गाड्या ह्या माळशेज मार्गे कल्याणकडे रवाना होतात . त्यामुळे जर तुम्हाला एका दिवसातच परत पुण्याला यायचं असेल तर रात्री जी शेवटची गाडी सहा वाजताची आहे त्या गाडीनेच रिटर्न यायला पाहिजे.

पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या

Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )6:00
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )8:30
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )9:30
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )10:15
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )11:00
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )12:00
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )13:00
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )14:00
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )16:00
Bhimashankar To Pune ( भीमाशंकर ते पुणे )18:00
Bhimashankar To Pune Bus Timetable

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या

भीमाशंकर ते कुर्ला (Bhimashankar to Kurla )7:00
भीमाशंकर ते कल्याण (माळशेज मार्गे) ( Bhimashankar to kalyan )7:30
भीमाशंकर ते कुर्ला (Bhimashankar to Kurla )10:30
भीमाशंकर ते कल्याण (माळशेज मार्गे) ( Bhimashankar to kalyan )13:30
भीमाशंकर ते कुर्ला (Bhimashankar to Kurla )15:00
Bhimashankar To Pune Bus Timetable

1 thought on “Bhimashankar To Pune Bus Timetable 2024”

Leave a Comment