Borivali To Mahad ST Bus Timetable

Borivali To Mahad ST Bus Timetable

बोरिवली ते महाड या दरम्यान दिवस भारत एकूण बारा वेगवेगळ्या डेपोच्या बसेस फेऱ्या करतात. ज्यात सर्व मिळून एकूण सत्तावीस २७ बसेस या बोरिवली बस डेपो मधून महाड मार्गे त्याच्या त्यांच्या डेपोकडे जातात.

डायरेक्ट महाड ला जाणाऱ्या एकूण अकरा बसेस आहेत , सांदोशी ला महाड मार्गे जाणारी बस हि रात्री २२:०० ला जाते , चिपळूण ला जाणारी बस रात्री ०७:०० वाजता बोरिवली वरून सुटते, खेडला जाणारी बस रात्री ५:००,७:३० २०:४५ आणि २१:३०, २२:३० ला बस स्टॅन्ड वरून रवाना होते.

रत्नागिरीला जाणाऱ्या चार बसेस आहेत पहिली बस पहाटे ०५:३० ला सुटते.आणि शेवटची बस रात्री १९:०० ला सुटते. जाकादेवीला जाणारी बस हि रात्री २०:३० ला बोरिवली वरून सुटते जी महाड रत्नागिरी मार्गे जाते . नाते ला जाणारी बस हि रात्री १९:०० स्टॅन्ड वरून निघते हि बस सुध्दा महाड , रत्नागिरी मार्गे जाते. महाबळेश्वरला जाणाऱ्या दोन बसेस या महाडमार्गे जातात पहिली बस सकाळी ०७:०० ला सुटते आणि दुसरी रात्री २२:३० ला बोरिवली बस स्टॅन्ड वरून सुटते.

गुहागरला जाणाऱ्या एकूण तीन बसेस आहेत पहिली बस हि पहाटे ०६:४५ ला बोरिवलीमधून निघते , दुसरी हि १९:४५ ला स्टॅन्ड वरून सुटते, तिसरी आणि शेवटची बस हि रात्री २०:३० ला बोरिवली बस डेपोतून गुहागरला जाण्यासाठी निघते.

महाडला जाणाऱ्या बसपैकी पहिली बस ०४:३० ला सुटते आणि शेवटची बस हि संध्याकाली १६:०० सुटते , यादरवम्यान महाडला जाणाऱ्या बसेस ०४:४५ ०५:०० ०५:१५ ०६:०० ०६:३० ०७:०० १२:३० १४:०० १४:४५ ला बोरिवली बस स्टॅन्ड मधून महाड ला जाण्यासाठी निघतात.

Borivali To Mahad ST Bus Timetable

Borivali to Sandoshi22:00
Borivali to Chiplun07:00
Borivali to Ratnagiri05:30 19:00 20:30
20:45
Borivali to Mahabaleshwar
(via Mahad)
07:00 22:30
Borivali to Guhagar06:45 19:45 20:30
Borivali to Khed05:00 07:30 20:45
21:30 22:30
Borivali to Mahad04:30 04:45 05:00
05:15 06:00 06:30
07:00 12:30 14:00
14:45 16:00

वरील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे , जर या मध्ये काही चूक असेल तर ती आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगू शकता , जर तुमच्याकडे बोरिवली , महाड किंवा इतर कोणत्यकी बस डेपोचे वेळा पत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर नक्की पाठवा.

Leave a Comment