Borivali To Thane Bus Timetable
बोरिवली ते ठाणे जाणाऱ्या बसेस ह्या प्रत्येक अर्ध्या तासाला आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही , तुम्ही ज्यावेळी बोरिवली नॅन्सी बस स्टॉप ला जाल त्यावेळी तुम्हाला ठाण्याला जाण्यासाठी कोणती ना कोणती बस मिळूनच जाईल ज्या बोरिवली ते ठाणे या बस डेपो मध्ये फेऱ्या मारतात.
काही बसेस ह्या लांब पल्ल्याच्या आहेत ज्या बोरिवली नॅन्सी बस स्टॅन्ड वरून निघतात व त्यांच्या इच्छित स्थळी ठाणे बस डेपो मार्गे जातात. अश्या अकरा बसेस ह्या बोरिवली बस डेपो मधून रवाना होतात . ज्या सातारा, भिरा, मिरज आणि छत्रपती संभाजी नगरला ठाणे मार्गे जातात.
बोरिवलीहून ठाण्याला जाणारी पहिली बस हि पहाटे ५:३० ला बोरिवली स्टॅन्ड मधून सुटते. आणि सर्वात शेवटी ठाण्याला जाणारी बस हि रात्री ००:३० ला स्टॅन्ड वरून सुटते. भीराला जाणारी एक बस आहे जी दुपारी १४:०० वाजता बोरिवलीवरून सुटते. छत्रपती संभाजी नगरला जाणारी बस हि संध्याकाळी १७:३० ला सुटते.
मिरज ला जाणाऱ्या दोन्ही बसेस ह्या ठाणे मार्गे जातात पहिली बस पहाटे ६:४५ ला सुटते आणि शेवटची बस हि रात्री २१:३० ला सुटते. साताऱ्याला जाणारी बसेस ची संख्या हि साधारण पणे ७ आहे. पहिली बस हि पहाटे ५:३० ला सुटते आणि शेवटची बस हि रात्री २३:४५ ला साताऱ्यासाठी सुटते.
Borivali To Thane Bus Timetable
Bhira | 14:00 |
Chatrapati SambhajiNagar Aurangabad | 17:30 |
Miraj | 06:45 21:30 |
Satara | 05:30 06:30 07:45 08:30 13:00 18:30 23:45 |
Thane | 05:30 00:30 buses in Every 30 minutes |
वर लिहिलेल्या पोस्ट मध्ये जर काही चुका आहेत असं वाटत असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा . या रूट संधर्भात तुमच्याकडे काही ज्यादा माहिती असेल तर आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता . तुमच्या कडे जर ठाणे किंवा बोरिवली बस स्टॅन्ड चे वेळापत्रक असेल तर नक्कीच आमच्या ई-मेल वर तुम्ही ते पाठवू शकता .
धन्यवाद…..