Khopoli To Lonavala Bus Timetable
खोपोली वरून लोणावळ्याला जाणाऱ्या महामंडळाच्या भरपूर बसेस आहेत ज्या ठाणे, मुंबई वरून पुण्याला जाणाऱ्या बऱ्याच बसेस आहेत . पण आपण या पोस्ट मध्ये खोपोली ते लोणावळा या रूट च्या लोकल बस ची माहिती देणार आहोत .
खोपोली ते लोणावळा या रूट ला खोपोली वरून एकूण १७ सतरा बसेस जातात . खोपोली वरून लोणावळ्याला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:३० ला सुटते . आणि लोणावळ्याला जाणारी सर्वात शेवटची बस हि रात्री ०९:३० खोपोली बस डेपोतून सुटते.
दर पाऊण तासाला खोपोली वरून लोणावळ्याला जाणाऱ्या बसेस असतात. साडे सहा नंतर ७:२० ला लोणावळा साठी बस सुटते . त्यानंतर ८:०० ला सुटते. त्यानंतर आठ पन्नास ला बस सुटते. ९:३० १०:१५ १०:५० ११:४० १२:३० १३:०० १४:०० १५:१५ १६:०० १७:०० १८:०० १८:४५ आणि शेवटची बस हि रात्री १९:३० ला लोणावळ्याला जाण्यासाठी निघते.
Khopoli To Lonavala Bus Timetable
खोपोली ते लोणावळा | 07:20 08:00 08:50 09:30 10:15 10:50 11:40 12:30 13:00 14:00 15:15 16:00 17:00 18:00 18:45 19:30 |
इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती नुसार हि पोस्ट आम्ही लिहिली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चुकीची माहिती असेल तर ती कंमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुमच्या कडे खोपोली लोणावळा किंवा इतर कोणत्या हि बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर पाठवू शकता . जेणेकरून प्रवाशांना त्या माहितीचा उपयोग होईल .