Kolhapur To Sawantwadi Bus Timetable
कोल्हापूर ते सावंतवाडी ला जाण्यासाठी कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून एकूण अकरा बसेस आहेत ज्या सावंतवाडी बस डेपोला जाण्यासाठी रवाना होतात.त्यातील तीन बसेस या आजरा मार्गे सावंतवाडी डेपोला जातात बाकीच्या बसेस या कणकवली , ओरोस आणि कुडाळ मार्गे कोल्हापूर वरून सावंतवाडी बस स्टँडला जातात.
कोल्हापूरवरून सावंतवाडीला जाणाऱ्या बसेस मधून पहिली बस हि पहाटे ०५:०० वाजता सुटते आणि शेवटची बस कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून सावंतवाडीला जाण्यासाठी मध्यरात्री ०२:३० वाजता सुटते. सावंतवाडीला जाणाऱ्या तीन बसेस या आजरा मार्गे जातात त्यातील पहिली बस हि ०५:०० वाजता , सावंतवाडीला जाण्यासाठी सुटते, दुसरी बस दुपारी १३:३० वाजता कोल्हापूर बस डेपोमधून रवाना होते, शेवटची आणि तिसरी बस हि दुपारी १५:३० ला सावंतवाडी बस डेपोला जाण्यासाठी रवाना होते.
कणकवली , ओरोस आणि कुडाळ मार्गे कोल्हापूर वरून सावंतवाडी बस स्टँडला जाणाऱ्या एकूण आठ बसेस जातात. पहिली बस हि पहाटे सकाळी ०६:१५ ला कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून सावंतवाडीला जाण्यासाठी सुटते, दुसरी बस ०६:४५ ला सुटते कोल्हापूर बस डेपोतून सावंतवाडीला जाण्यासाठी सुटते.यानंतर ०८:०० ला , ०८:३० ला ०९:३० ला १६:१५ ला जाण्यासाठी निघते, यानंतर १७:०० ला रवाना होते , सर्वात शेवटची कोल्हापूर बस डेपोतून सावंतवाडीला जाण्यासाठी मध्यरात्री ०२:३० ला रवाना होते.
Kolhapur To Sawantwadi Bus Timetable
Kolhapur to Sawantwadi | 05:00 06:15 06:45 08:00 08:30 09:30 13:30 15:30 19:15 17:00 02:30 |
वरील पोस्ट हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती मधून संग्रहित करून लिहिली आहे , त्यामुळे जर पोस्ट मध्ये काही चुका असतील तर त्या , कंमेंट्स मध्ये लिहून सांगू शकता. जर तुमच्याकडे कोल्हापूर, सावंतवाडी, किंवा इतर कोणत्याही बस स्टँडची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते तुम्ही आमच्या ई-मेल वर पाठवू शकता. जेणेकरून ती माहिती महामंडळाच्या प्रवाश्यांच्या उपयोगी येईल.