Kolhapur To Solapur Bus Timetable
कोल्हापूर वरून सोलापूरला जाण्यासाठी कोल्हापूर बस स्टॅन्ड मधून वेगवेगळ्या सात डेपोला जाणाऱ्या बसेस या सोलापूर मार्गे जातात.या सात डेपोच्या एकूण ४९ बसेस सोलापूरच्या दिशेने कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून निघतात. सोलापूरला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:०० वाजता कोल्हापूर स्टॅन्ड वरून सुटते ,आणि शेवटची बस हि रात्री ०१:४५ ला सुटते.
गाणगापूर ला जाणारी एक बस सकाळी ०९:४५ ला सोलापूर मार्गे जाते . सोलापूरमार्गे नांदेड ला दोन बसेस जातात दोन्ही बसेस सकाळी नांदेडला जाण्यासाठी निघतात पहिली बस पहाटे ०५:०० ला सुटते आणि दुसरी बस ०७:०० ला कोल्हापूर बस स्टॅन्ड मधून सुटते.
कोल्हापूरवरून धाराशिवला जाणाऱ्या एकूण चार बसेस आहेत पहिली बस पहाटे ०६:४५ ला सुटते , आणि शेवटची बस हि दुपारी १:४५ ला धाराशिवसाठी सुटते. यादरम्यान दुसरी बस हि ९:४५ ला सुटते , आणि तिसरी १४:३० कोल्हापूरवरून सुटते.
तुळजापूरला जाणाऱ्या एकूण सात बसेस जातात ज्या सर्व बसेस या सोलापूर मार्गे जातात. पहिली बस हि सकाळी ०७:०० आणि शेवटची बस १७:३० ला कोल्हापूर डेपोतून सुटते. दुसरी बस ११:३० तिसरी बस १२:४५ चौथी आणि पाचवी बस हि १३:३० आणि १४:४५ ला सुटते सहावी बस हि दुपारी १५:३० ला सुटते .
सोलापूर मार्गे अक्कलकोट ला जाण्यासाठी एकूण सात बसेस आहेत . पहिली बस हि सकाळी १०:०५ ला सुटते, आणि शेवटची बस हि रात्री २३:३० ला सुटते. यादरम्यान ११:३० ११:४५ १२:१५ १३:३० २१:३० २३:०० ला कोल्हापूर वरून अक्कलकोटला जाण्यासाठी बसेस सुटतात.
आठ बसेस या कोल्हापूर वरून लातूर ला जाण्यासाठी निघतात पहिली बस हि सकाळी ०७:०० ला सुटते, आणि शेवटची बस हि २३:३० ला कोल्हापूर वरून सुटते. यामध्ये ०८:३० ०९:०० १०:३० ११:४५ १७:१५ २०:०० ला कोल्हापूर डेपोतून लातूर ला जाण्यासाठी निघतात.
राहिलेल्या वीस बसेस या डायरेक्ट सोलापूरडेपोला जातात यातील पहिली बस हि पहाटे ०५:०० ला सुटते आणि शेवटची बस १७:०० ला निघते . राहिलेल्या बसेस या ०५:४५ ०६:४५ ०७:०० ०७:३० ०९:०० १०:०० १०:४५ ११:०० १२:०० १२:३० १३:३० १३:४५ १५:०० १५:३० १६:४५ या वेळेस कोल्हापूर डेपोतून सुटतात .
Kolhapur To Solapur Bus Timetable
Gangapur | 09:45 |
Nanded | 05:00 07:00 |
Dharashiv | 06:45 09:45 14:30 01:45 |
Tuljapur | 07:00 11:30 12:45 13:30 14:45 15:30 17:30 |
Akkalkot | 10:05 11:30 11:45 12:15 13:30 21:30 23:00 |
Latur | 07:00 08:30 09:00 10:30 11:45 17:15 20:00 23:30 |
Solapur | 05:00 05:45 06:45 07:00 07:15 07:30 09:00 10:00 10:45 11:00 12:00 12:30 13:30 13:45 15:00 15:30 16:45 17:00 |
वरील माहिती हि इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचे संग्रहिकरण आहे , त्यामुळे जर पोस्ट मध्ये तुम्हाला काही चूक आढळली असेल तर ती कंमेंट्स मध्ये नक्की सांगा . तुमच्याकडे कोल्हापूर, सोलापूर किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.