Latur To Aurangabad ST Bus Timetable

Latur To Aurangabad ST Bus Timetable

लातूर वरून औरंगाबादला जाण्यासाठी एकूण सतरा बसेस आहेत , ज्या लातूर च्या बस डेपोमधून रवाना होतात आणि औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघतात.

ज्या सतरा बसेस लातूर वरून औरंगाबादला जाण्यासाठी निघतात त्यातील पहिली बस हि पहाटे ०५:०० ला छत्रपती संभाजी नगरला जाण्यासाठी रवाना होतात. आणि औरंगाबादला जाणारी शेवटची बस हि रात्री १९:१५ ला लातूर बस डेपोमधून रवाना होते जी लातूर वरून औरंगाबादला जाणारी शेवटची बस आहे . यानंतर औरंगाबादला जाण्यासाठी लातूर वरून दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:०० ला बस आहे.

यादरम्यान एकूण पंधरा बसेस या औरंगाबादला जातात. त्यातील दुसरी बस हि पहाटे ०५:१५ ला सुटते, तिसरी बस सुद्धा पहाटे ०५:४५ ला औरंगाबादला जाण्यासाठी सुटते, यानंतर ०६:३० ला व ०८:०० ला लातूर बस डेपो मधून औरंगाबादला जाण्यासाठी सुटते. सहावी औरंगाबादला जाणारी बस हि ०८:४५ ला सुटते, सातवी ०९:३० ला लातूर बस डेपोमधून औरंगाबादला रवाना होते.

आठवी बस १०:४५ ला लातूर डेपोमधून निघते, नववी बस ११:०० वाजता सुटते, दहावी बस १२:३० ला आणि अकरावी बस हि दुपारी १३:१५ ला औरंगाबादला जाण्यासाठी रवाना होते, यानंतर बारावी बस हि १४:०० वाजता लातूर वरून रवाना होते, यानंतर औरंगाबादला जाणाऱ्या बसेस या १५:३० ला १६:१५ ला आणि १७:४५ वाजता लातूर बस स्टॅन्ड वरून औरंगाबादला जाण्यासाठी रवाना होतात आणि शेवटची बस हि रात्री १९:१५ वाजता औरंगाबादला जाण्यासाठी रवाना होते.

Latur To Aurangabad ST Bus Timetable

Latur to Aurangabad05:00 05:15 05:45 06:30
08:00 08:45 09:30 10:45
11:00 12:30 13:15 14:00
15:30 16:15 17:45 19:15
लातूर ते औरंगाबाद

वरील पोस्ट हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिली आहे , जर पोस्ट मध्ये काही चूक असेल किंवा काही माहिती चुकीची असेल तर ती तुम्ही कंमेंट्स मध्ये सांगू शकता , जर तुमच्याकडे लातूर संभाजीनगर औरंगाबाद किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्डचे वेळापत्रक असेल तर ते आमच्या इमेलवर नक्की पाठवू शकता जेणेकरून प्रवाशी त्याचा वापर करतील.

Leave a Comment