Mumbai To Karad ST Bus Timetable
मुंबई सेंट्रल वरून कराडला जाणाऱ्या एकूण बसेस या तीन आहेत , मुंबई वरून कराड ला जाणाऱ्या ज्या तीन बसेस आहेत ,त्या सर्वच बसेस या सातारा बस स्टॅन्ड वरून जातात. या बसेस madhil पहिली बस sakali कराडला जाण्यासाठी सुटते, दुसरी बस दुपारी मुंबई सेंट्रल बस स्टॅन्ड वरून रवाना होते, आणि direct कराडला जाणारी बस हि रात्री 22:१५ वाजता मुंबई सेंट्रल बस स्टॅन्ड वरून सातारा marge कराड बस depola jate.
कराडला जाणारी पहिली बस हि sakali ०८:४५ वाजता मुंबई सेंट्रल वरून कराडला जाण्यासाठी सुटते , दुसरी बस हि दुपारी १४:०० वाजता सातारा marge कराडला jate. tisri aani शेवटची बस हि रात्री 22:१५ वाजता मुंबई सेंट्रल बस स्टॅन्ड वरून सुटते, व कराड ला जाण्यासाठी रवाना होते.
Mumbai To Karad ST Bus Timetable
Mumbai To Karad | 08:45 14:00 22:15 |
वरील पोस्ट हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिली आहे , जर पोस्ट मध्ये काही चूक असेल किंवा काही माहिती चुकीची असेल तर ती तुम्ही कंमेंट्स मध्ये सांगू शकता , जर तुमच्याकडे मुंबई कराड सातारा किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्डचे वेळापत्रक असेल तर ते आमच्या इमेलवर नक्की पाठवू शकता जेणेकरून प्रवाशी त्याचा वापर करतील.
मुंबई ते कराड