Nagpur To Akola ST Bus Timetable
दिवसभर नागपूर वरून अकोल्याला जाणाऱ्या एकूण आठ डेपोच्या बसेस जातात ज्यात एकूण २७ बसेस या नागपूर बस स्टॅन्ड वरून अकोल्याला किंवा अकोला मार्गे त्यांच्या त्यांच्या डेपोकडे बसेस रवाना होतात.
अंबडला जाणारी एक बस हि अकोला मार्गे जाते , जी नागपूर बस स्टॅन्ड वरून पहाटे ०६:०० वाजता सुटते. धुळेला जाणारी एक बस नागपूरवरून ०६:१० ला सुटते व ती अकोला मार्गे धुळ्याला जाते . मलकापूर जाणारी एक बस आहे जी अकोला मार्गे जाते जी नागपूर बस स्टॅन्ड वरून सकाळी ०७:१५ ला सुटते.
चिखलीला जाणाऱ्या दोन बसेस या अकोला मार्गे जातात.पहिली बस हि सकाळी ०८:३५ ला सुटते आणि दुसरी बस हि ११:५५ ला सुटते . शेगावला जाणाऱ्या एकूण सात बसेस आहेत पहिली बस हि पहाटे ०५:४० ला सुटते आणि शेवटची बस हि दुपारी १४:१५ ला सुटते. या दरम्यान ०६:३५ , ०८:५५ १०:३० ११:३० १३:१५ या वेळेस नागपूर बस स्टॅन्ड वरून सुटतात.
संभाजीनगरला जाणाऱ्या एकूण तेरा बसेस आहेत ज्यातील सर्वच बसेस या अकोला मार्गे जातात. संभाजीनगरला जाणारी पहिली बस हि पहाटे ०४:०० ला सुटते आणि शेवटची बस हि रात्री १९:१५ सुटते. यादरम्यान नागपूर वरून संभाजीनगरला जाण्यासाठी ०५:०० ०६:१५ ०६:३० ०७:०५ ०७:२५ ०७:४५ ०८:१५ ०९:१० ११:०० १२:१० या वेळेत बसेस सुटतात.
डायरेक्ट अकोल्याला जाणाऱ्या बसेस या १७ आहेत , अकोलेल्या जाणाऱ्या बसेस मधील पहिली बस हि पहाटे ०४:४५ ला सुटते आणि शेवटची बस हि १७:०० ला सुटते
Nagpur To Akola ST Bus Timetable
Ambad | 06:00 |
Dhule | 06:10 |
Malkapur | 07:15 |
Pune | 13:00 16:00 |
Chikhali | 08:35 11:55 |
Shegaon | 05:40 06:35 08:55 10:30 11:30 13:15 14:15 |
Chatrapati Sambhaji Nagar | 04:00 05:00 06:15 06:30 07:05 07:25 07:45 08:15 08:30 09:10 11:00 12:10 19:15 |
Akola | 04:45 06:45 07:35 08:45 09:45 10:55 11:20 11:25 11:40 12:05 12:15 12:40 13:35 14:00 15:00 15:35 17:00 |
वरील माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिली आहे , जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल तर ती , कंमेंट्स मध्ये नक्की लिहा. तुमच्याकडे नागपूर अकोला किंवा इतर कोणत्याही बस स्टँडची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.