Nashik To Shirdi Bus Timetable
नाशिक वरून शिर्डीला जाणाऱ्या बसेस ची माहीती इंटरनेट वर उपलब्ध नाही . त्यामुळे आम्ही तुम्हाला या प्रवासात काही मदत करू शकत नाही . आम्हाला इंटरनेट वर फक्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्या बसेस चीच माहिती मिळाली . महाराष्ट्र महामंडळाच्या बसेस ची माहिती मिळाली नाही .
पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकलो नाही या बद्दल आम्ही तुमची माफी मागतो . जर तुम्ही नाशिकचे रहिवासी असाल किंवा तुम्हाला नाही पासून शिर्डीला कसे जायचे हे माहित असेल तर नक्कीच आम्हाला कंमेंट मध्ये सांगा . आणि जर तुमच्या कडे नाशिक बस डेपोचे वेळापत्रक किंवा वेळापत्रकाचा फोटो असेल तर तुम्ही तो नक्कीच आमच्या ई-मेल id वर पाठवा.
तुम्ही जर या बद्दलची माहिती आम्हाला दिली तर जो प्रॉब्लेम आज तुम्हाला झाला तो दुसऱ्या कोणाला होणार नाही . ज्या परिस्थितीतून तुम्हाला जावं लागलं त्यातून दुसरं कोणाला जावं लागणार नाही .
तुमच्याकडे जर नाशिक किंवा शिर्डी डेपोचे वेळापत्रक असेल किंवा इतर कोणत्याही महाराष्ट्राच्या बस डेपोचे वेळापत्रक असेल तर आमच्या ई-मेल वर ते नक्कीच पाठवा . जेणे करून दुसऱ्या लोकांना प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होईल.
तुमचा प्रवास सुख कर होवो हीच प्रार्थना …