Nashik To Sinnar Bus Timetable
नाशिक ते सिन्नर हा प्रवास फक्त ३० किलोमीटर चा आहे. नाशिक ते सिन्नर बस चे भाडे हे ३०रुपये ते ४० रुपयांपर्यंत आहे. दोन्ही बस डेपोतील अंतर कमी असल्यामुळे दोन्ही शहरामध्ये ये जा करणाऱ्या बसेस ची संख्या सुद्धा जास्त आहे.
नाशिकहून सिन्नरला जाणारी पहिली बस हि सकाळी सात वाजता निघते (०७:००) आणि शेवटची गाडी हि साधारणतः रात्री आठ वाजता (२०:००) नाशिक बस स्टॅन्ड वरून सिन्नरला जाण्यासाठी निघते. हि गाडी शेवटची असल्या कारणाने यानंतर सिन्नरला जाण्यासाठी महामंडळाची बस नाही. आणि जरी तुम्ही private गाडी शोधायची म्हटलं तरी हा प्रवास तुम्हाला त्रासदायकच असेल. त्यामुळे आठ वाजायच्या अगोदरच तुम्ही नाशिक बस स्टॅन्ड वर पोहोचायला हवे .
पहिली गाडी सकाळी सात वाजता आणि शेवटची बस रात्री आठ वाजता नाशिकहून सिन्नरला जाते . या तेरा तासात प्रत्येक अर्ध्या तासाला नाशिक वरून सिन्नरला जाणारी गाडी नाशिक बस स्टॅन्ड वरून रवाना होते. या बसेस इगतपुरी, त्रंबकेश्वर, पेठ , शहादा, मुंबई सेंट्रल, ठाणे, अंधेरी, अलिबाग, उरण, मुरुड, पनवेल, पालघर आणि सप्र्श्रुंगी गड या बस डेपोतून सिन्नरला नाशिक मार्गे जातात.
Nashik To Sinnar Bus Timetable
सिन्नर ला जाणारी पहिली बस | ०७:०० |
सिन्नर ला जाणारी शेवटची बस | २०:०० |
नाशिक ते सिन्नर ला जाणाऱ्या गाड्या | दर अर्ध्या तासाला एक गाडी सिन्नरकडे रवाना होते. |