Nashik To Vani Saptashrungi Bus Timetable
नाशिक वरून वणी सप्तशृंगी गडला जाण्या साठी तीन डेपोला जाणाऱ्या बसेस आहेत. कळवा आणि सप्तशृंगी गड . नाशिक वरून वणीला जाण्यासाठी खूप बसेस आहेत. कळवा ला जाणाऱ्या बसेस सुध्दा सकाळी ०६:०० ते रात्री २०:०० वाजेपर्यंत प्रत्येक अर्ध्या तासाला बसेस उपलब्ध आहेत.
कळव्याला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:०० ला निघते आणि शेवटची बस हि रात्री २०:०० ला निघते .आणि या दरम्यान प्रत्येक अर्ध्या पाऊण तासाला नाशिक वरून कळव्याला जाण्यासाठी बसेस निघतात.
दिवसभरात नाशिक वरून सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी १९ डायरेक्ट बसेस आहेत . पहिली बस नाशिक वरून पहाटे ०५:०० ला सुटते . आणि शेवटची बस सप्तशृंगी गडावर जाणारी हि संध्याकाळी १८:३० ला सुटते . यानंतर सप्तशृंगीला जाण्यासाठी कळव्याला जाणाऱ्या बसेस मधून जाऊ शकता.
Nashik To Vani Saptashrungi Bus Timetable
Kalwan | 06:00 to 20:00 |
Saptashrungi Gad | 05:00 05:30 06:00 07:00 08:00 08:30 09:30 10:00 11:00 12:00 13:00 13:30 14:00 14:15 15:00 15:45 17:45 18:15 18:30 |
लिहिलेली पोस्ट हि इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिलेली आहे. जर या पोस्ट मध्ये काही चुकीची माहिती असेल , किंवा वेळापत्रक बदलले असेल तर कंमेंट मध्ये नक्की लिहू शकता . जर तुमच्या कडे नाशिक , सप्तशृंगी किंवा इतर कोणत्या हि बस स्टॅन्ड डेपोची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर आमच्या ई-मेल वर नक्की पाठवा. ज्यामुळे महामंडळाच्या प्रवाश्यांच्या बऱ्याच अडचणी कमी होतील.