Nashik To Vapi Bus Timetable MSRTC

Nashik To Vapi Bus Timetable MSRTC

नाशिक ते वापी गुजरात हा प्रवास साधारण पणे दीडशे (१५०) किलोमीटरचा आहे. नाशिक CBC बस स्टॅन्ड वरून गुजरातच्या वापी बस स्टॅन्ड ला जाण्यासाठी महाराष्ट्र महामंडळाच्या एकूण पाच बसेस जातात. वापीला जाणारी पहिली बस हि सकाळी ७:०० वाजता नाशिक वरून निघते . आणि शेवटची बस हि साधारणपणे साडे तीन वाजता नाशिकच्या CBS बस स्टॅन्ड वरून वापीसाठी रवाना होते.

नाशिक वरून वापीला जाणाऱ्या पाचहि बसेस ह्या पेठ आणि वाघाइ मार्गे वापीला जातात. या पाचही बसेस दुपारच्या आत निघतात. पहिली सकाळी (७:००) सात वाजता निघते, दुसरी (८:००) आठ वाजता निघते, तिसरी महामंडळाची बस हि (१०:००) सकाळी दहाला नाशिक वरून वापी साठी निघते. चौथी बस वापी साठी जाणारी हि बारा वाजता (१२:००) नाशिक वरून रवाना होते , पाचवी आणि शेवटची नाशिक वरून वापीला जाणारी बस हि दुपारी साडे तीन (३:३०)च्या दरम्यान रवाना होते.

Nashik To Vapi Bus Timetable MSRTC

Nashik to Vapi7:00 8:00
10:00 12:00
15:30
Nasik To Vapi Bus Timetable MSRTC

इंटरनेटवर नाशिकहून वापीला जाणाऱ्या बसेसची जितकी माहिती उपलब्ध होती ती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगितली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल किंवा कोणती गोष्ट आम्ही सुधारू शकतो ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. जर तुमच्याकडे नाशिक बस स्टँड्स ची काही माहिती असेल तर तुम्ही ती माहिती आम्हाला कंमेंट मध्ये किंवा इमेलद्वारे पाठवू शकता.

Leave a Comment