Pune To Shegaon MSRTC Bus Timetable

Pune To Shegaon MSRTC Bus Timetable

Pune To Shegaon MSRTC Bus Timetable शेगाव ला जाण्यासाठी शिवाजीनगर वाकडेवाडी वरून एक बस आहे जी पहाटे ६:३० ला वाकडेवाडी शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून शेगावला जाण्यासाठी सुटते . या एकाच रूटच्या बसची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्हाला पुण्यावरून शेगाव ला जाणाऱ्या बसेस ची माहिती नाही . किंवा या बसेस च्या रूट ची सुद्धा माहिती नाही. … Read more

Pune To Shirdi Bus Timetable

Pune To Shirdi Bus Timetable

Pune To Shirdi Bus Timetable पुणे ते शिर्डी हा प्रवास साधारणतः १८० ते १९० किलोमीटरचा आहे जो बस मधून चार ते पाच तासाचा आहे. पुण्यावरून शिर्डीला ७४ बसेस जातात ज्या शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून शिर्डीसाठी रवाना होतात. या बसेस शिवाजीनगर वरून वेगवेगळ्या तेरा बस डेपो कडे जाण्यासाठी निघतात व त्या बसेस शिर्डीला एक स्टॉप … Read more

Pune To Jejuri Bus Timetable

Pune To Jejuri Bus Timetable

Pune To Jejuri Bus Timetable पुणे ते जेजुरी हे अंतर साधारणपणे पन्नास किलोमीटरचे आहे . आणि बसचा प्रवास सुध्दा साधारणपणे एक ते दीड तासाचा आहे. पुणे शहरात जी मुख्य तीन बस डेपो आहेत स्वारगेट, पुणे रेल्वे बस स्टॅन्ड आणि शिवाजीनगर त्यापैकी जेजुरी ला जाणाऱ्या बऱ्यापैकी सर्वच बसेस या स्वारगेट वरून जातात. त्यामुळे जर तुम्ही स्वारगेट … Read more

Pune To Aurangabad Bus Timetable

Pune To Aurangabad Bus Timetable

Pune To Aurangabad Bus Timetable पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी भरपूर महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत ज्या स्वारगेट , शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड वरून औरंगाबादकडे जातात . पण आपण या पोस्ट मध्ये शिवाजीनगरवरून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस ची माहिती देणार आहोत. शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून औरंगाबादला जाण्यासाठी दिवसभरात एकूण साठ ६० बसेस आहेत. ज्यात … Read more

Pune To Akkalkot ST Bus Timetable

Pune To Akkalkot ST Bus Timetable

Pune To Akkalkot ST Bus Timetable अक्कलकोट ला पुण्यावरून जायचे असेल तर तुम्हाला स्वारगेट बस स्टॅन्ड ला जायला हवे . याचे मुख्य कारण म्हणजे बसेस ची संख्या. पुण्यातून अक्कलकोटच्या दिशेने दिवसभरात जाणाऱ्या बसेस ची संख्या हि २४ इतकी आहे . पण त्यातील एकाच बस शिवाजीनगर वाकडेवाडी बस डेपो मधून जाते बाकी सर्व बसेस ह्या स्वारगेट … Read more

Nashik To Vapi Bus Timetable MSRTC

Nasik To Vapi Bus Timetable MSRTC

Nashik To Vapi Bus Timetable MSRTC नाशिक ते वापी गुजरात हा प्रवास साधारण पणे दीडशे (१५०) किलोमीटरचा आहे. नाशिक CBC बस स्टॅन्ड वरून गुजरातच्या वापी बस स्टॅन्ड ला जाण्यासाठी महाराष्ट्र महामंडळाच्या एकूण पाच बसेस जातात. वापीला जाणारी पहिली बस हि सकाळी ७:०० वाजता नाशिक वरून निघते . आणि शेवटची बस हि साधारणपणे साडे तीन वाजता … Read more

Swargate To Tuljapur ST Bus Timetable

Swargate To Tuljapur ST Bus Timetable

Swargate To Tuljapur ST Bus Timetable स्वारगेट ते तुळजापूर हे अंतर साधारणतः ३०० किलोमीटरच आहे . या प्रवासात कमीतकमी पाच ते सहा तास लागतात पुण्यातून तुळजापूर ला पोहोचायला. स्वारगेट वरून तुळजापूरला डायरेक्ट बस नाही , तर महामंडळाच्या बसेस ह्या तुळजापूर मार्गे पुढे जातात. दोन बसेस ह्या औराड ला जाणाऱ्या आहेत ज्या तुळजापूरमार्गे जातात , आणि … Read more

Pune To Nandurbar Bus Timetable

Pune To Nandurbar Bus Timetable

Pune To Nandurbar Bus Timetable पुणे ते नंदुरबार हा प्रवास ४१० किलोमीटरचा आहे . जो साधारणतः आठ ,साडे आठ तासात पूर्ण होतो , पण बसचे थांबे खूप असल्या कारणाने हा प्रवास १० तासांपर्यंत जातो. पुण्यावरून नंदुरबारला ज्याण्यासाठी वाकडेवाडी शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून एकूण सहा महामंडळाच्या बसेस आहेत. पुण्यावरून नंदुरबारला जाणारी पहिली बस हि सकाळी पहाटे … Read more

Nashik To Sinnar Bus Timetable

Nashik To Sinnar Bus Timetable

Nashik To Sinnar Bus Timetable नाशिक ते सिन्नर हा प्रवास फक्त ३० किलोमीटर चा आहे. नाशिक ते सिन्नर बस चे भाडे हे ३०रुपये ते ४० रुपयांपर्यंत आहे. दोन्ही बस डेपोतील अंतर कमी असल्यामुळे दोन्ही शहरामध्ये ये जा करणाऱ्या बसेस ची संख्या सुद्धा जास्त आहे. नाशिकहून सिन्नरला जाणारी पहिली बस हि सकाळी सात वाजता निघते (०७:००) … Read more

Kolhapur To Goa Bus Timetable MSRTC

Kolhapur To Goa Bus Timetable MSRTC

Kolhapur To Goa Bus Timetable MSRTC कोल्हापूरवरून जर गोव्याला जायचं असेल तर , कोल्हापूर ते पंजीम हि बस असते , जी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कडून गोवा राज्यात पंजीम या बस स्टॅन्ड ला जाते.पंजीम ला जाण्यासाठी महामंडळाच्या तीन रूटच्या बसेस कोल्हापूर स्टॅन्ड वरून निघतात . एक पंजीमलं राधानगरी मार्गे जाते , दुसरी चंदगड मार्गे जाते आणि … Read more