Panvel To Pandharpur St bus Timetable
पनवेल ते पंढरपूर डायरेक्ट जाणाऱ्या बसेस या नऊ आहेत. सात बसेस ह्या पंढरपूरला डायरेक्ट जातात आणि दोन बसेस ह्या पंढरपूर मार्गे जत ला जातात. पनवेल वरून पंढरपूरला जाणारी पहिली बस हि पहाटे सकाळी ०६:१५ वाजता निघते आणि शेवटची बस हि रात्री २१:०० वाजता पनवेल वरून पंढरपूर साठी सुटते.
जतला जाणाऱ्या दोन बसेस पंढरपूर मार्गे जातात एक सकाळी ७:३० ला सुटते आणि दुसरी याच्या पन्नास मिनिटांनी ८:२० ला पनवेल बस स्टॅन्ड वरून जतला जाण्यासाठी रवाना होते. पंढरपूरला डायरेक्ट जाणाऱ्या एकूण सात बसेस आहेत. सर्वात पहिली पहाटे ६:१५ ला सुटते आणि शेवटची रात्री २१:०० वाजता पनवेल स्टॅन्ड वरून पंढरपूर कडे रवाना होते.
पनवेल वरून पंढरपूर ला जाण्याचा एक वेगळा पर्याय हि आहे .तुम्ही पंढरपूर ला स्वारगेट मार्गे जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला पनवेल वरून स्वारगेटला जायला हवं . पनवेल ते स्वारगेट हा प्रवास साधारणपणे एकशे एकवीस किलोमीटर चा आहे(१२१). जो तीन – साडे तीन तासात पूर्ण होतो आणि त्यानंतर तुम्हाला स्वारगेट वरून पंढरपूर ला जाण्यासाठी भरपूर बसेस उपलब्ध आहेत .
स्वारगेट वरून पंढरपूर ला जाण्या साठी दर अर्ध्या पाऊण तासाला महामंडळाच्या बसेस आहेत. हि माहिती तुम्ही Swargate to Pandharpur ST Bus Timetable या पोस्ट वर जाऊन पाहू शकता .
Panvel To Pandharpur St bus Timetable
Jat | 07:30 08:00 |
Pandharpur | 06:15 06:00 09:00 10:00 11:00 11:30 21:00 |
या पोस्ट मध्ये तुम्हाला काही चुका आहेत असे वाटत असेल तर नक्कीच आम्हाला त्या कंमेंट द्वारे कळवू शकता . जर तुमच्याकडे पनवेल किंवा पंढरपूर बस डेपो चे वेळापत्रक असेल तर तुम्ही ते आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता.