Pune to Ahmednagar ST Bus Timetable

Pune to Ahmednagar ST Bus Timetable

पुण्या वरून अहमदनगर ला जाणाऱ्या बऱ्याच बसेस या पुण्याच्या शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून जातात . शिवाजीनगरवरून अहमदनगरला जाणाऱ्या एकूण सतरा बसेस जातात. शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून नगरला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:०० ला नगरला जाण्यासाठी सुटते. आणि नगरला जाणारी शेवटची बस हि रात्री १९:०० ला शिवाजीनगर बस स्टँडला सुटते.

नगरला जाणाऱ्या बसेस पैकी चार बसेस या शिवशाहीच्या आहेत पहिली बस पहाटे ०६:०० ला सुटते दुसरी बस ०९:१५ ला सुटते, तिसरी बस १६:१५ ला नगरला जाण्यासाठी सुटते. चौथी आणि शेवटची बस शिवाजीनगर पुण्यावरून अहमदनगरला जाण्यासाठी रात्री १९:०० ला सुटते.

शिवाजीनगरवरून अहमदनगरला जाणाऱ्या एकूण तेरा बसेस या साध्या / लालपरी च्या आहेत. पहिली बस नगरला जाणारी हि सकाळी ०९:३० ला आहे दुसरी बस ०९:४५ ला आहे, तिसरी बस १०:०० वाजता सुटते, चौथी बस १०:१५ ला नगरला जाण्यासाठी रवाना होते,पाचवी बस १०:३० ला , सहावी ११:०० ला आणि सातवी बस हि १२:०० ला शिवाजीनगरवरून नगरला जाण्यासाठी सुटते.

आठवी बस हि १६:०० ला सुटते, नववी बस १६:३० ला , दहावी बस १६:४५ ला सुटते, अकरावी बस हि १७:०० ला सुटते, बारावी बस १७:४५ ला रवाना होते , आणि शेवटची नगरला जाणारी बस हि संध्याकाळी १८:०० ला शिवाजीनगर वरून सुटते.

Pune to Ahmednagar ST Bus Timetable

Shivajinagar to Ahmednagar09:30 09:45 10:00 10:15
10:30 11:00 12:00 16:00
16:30 16:45 17:00 17:45
18:00
Pune to Ahmednagar
(Shivshahi)
06:00 09:15 16:1519:00
Pune to Ahmednagar ST Bus Timetable पुणे ते अहमदनगर

वरील माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिली आहे, इंटरनेटवर स्वारगेट आणि पुणे स्टेशन वरून अहमदनगरला जाणाऱ्या बसेस ची माहिती नाही . त्यामुळे शिवाजीनगर वरून अहमदनगर ला जाणाऱ्या बसेस ची माहीती आम्ही या पोस्ट मध्ये लिहिली आहे , तुमच्या कडे जर या बस स्टॅन्डचे वेळापत्रक किंवा माहिती असेल तर ती आमच्या इमेलवर नक्की पाठवा.

Leave a Comment