Pune To Aurangabad Bus Timetable

Pune To Aurangabad Bus Timetable

पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी भरपूर महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत ज्या स्वारगेट , शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड वरून औरंगाबादकडे जातात . पण आपण या पोस्ट मध्ये शिवाजीनगरवरून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस ची माहिती देणार आहोत.

शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून औरंगाबादला जाण्यासाठी दिवसभरात एकूण साठ ६० बसेस आहेत. ज्यात अकरा साध्या बसेस आहेत ज्या अहमदनगरमार्गे औरंगाबादला जातात. सर्वात पहिली औरंगाबादला जाणारी साधी बस हि सकाळी ०७:४५ सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शिवाजीनगर वरून औरंगाबादच्या दिशेने सुटते. आणि सर्वात शेवटची बस हि दुपारी दोन वाजता औरंगाबादकडे सुटते.

औरंगाबादला जाणाऱ्या अडतीस बसेस ह्या शिवशाहीच्या आहेत . सर्वात पहिली शिवशाही बस हि औरंगाबादकडे पहाटे ५:१५ पाच वाजून पंधरा मिनिटांनी वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून निघते. आणि शेवटची बस हि रात्री २२:४५ दहा पंचेचाळीस ला शिवाजीनगर स्टॅन्ड वरून औरंगाबादकडे सुटते. या बस नंतर औरंगाबादला जाणारी बस नाही , यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच पंधरालाच छत्रपती संभाजीनगरला जाणारी बस भेटेल.

पुणे ते औरंगाबाद ला जाणाऱ्या बसेस मध्ये अकरा बसेस या हिरकणीच्या सुद्धा जातात. दिवस भरातील पहिली हिरकणी बस हि पहाटे सहा ६:०० वाजता शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून औरंगाबादच्या दिशेने रवाना होते आणि हिरकणी बसेस ची शेवटची बस हि रात्री आठ वाजता औरंगाबादला शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून प्रस्थान करते.

Pune To Aurangabad Bus Timetable

Pune To Aurangabad (साधी बस)07:45 07:45 08:00
08:30 08:45 11:15
12:30 12:45 13:30
14:00 17:00
Pune To Aurangabad (हिरकणी बस)06:00 07:00 08:00 09:00
12:00 15:00 16:00 17:00
18:00 19:00 20:00
Shivajinagar To Aurangabad (शिवशाही बस)05:15 05:45 06:45 06:30
07:00 07:15 08:00 08:15
08:30 08:45 09:15 09:45
10:15 10:30 10:45 11:45
12:15 12:45 12:45 13:00
13:15 13:30 13:45 14:15
14:45 15:15 15:45 16:15
16:45 17:15 17:45 18:15
18:45 19:15 20:15 20:45
20:45 21:15 22:15 22:45
Pune To Aurangabad Bus Timetable

आमच्या कडे स्वारगेट आणि पुणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड वरून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस ची माहिती नसल्यामुळे शिवाजीनगर वरून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस ची माहिती दिली . इंटरनेटवर पुण्यावरून औरंगाबादला जाणाऱ्या बसेसची जितकी माहिती उपलब्ध होती ती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगितली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल किंवा कोणती गोष्ट आम्ही सुधारू शकतो ते तुम्ही ती माहिती आम्हाला कंमेंट मध्ये किंवा इमेलद्वारे पाठवू शकता.

Leave a Comment