Pune To Beed ST Bus Timetable
पुण्यातून बीड ला जाणाऱ्या बसेस या दोन बस स्टॅन्ड वरून जातात. स्वारगेट आणि शिवाजी नगर स्वारगेट वरून बीड ला जाणाऱ्या बसेस ची संख्या कमी आहे आणि त्या दोन्ही बसेस सकाळीच जातात . पण शिवाजीनगर वरून बीड ला जाणाऱ्या बसेस खूप आहेत.
स्वारगेट वरून बीडला जाणाऱ्या बसेस ह्या सकाळीच स्वारगेट वरून निघतात पहिली बस सकाळी ०९:३० ला सुटते आणि दुसरी बस १०:३० ला बीड ला जाण्या साठी रवाना होते. शिवाजीनगर वरून बीड ला जाणाऱ्या बसेस या दोन डेपोच्या आहेत एक डायरेक्ट बीड च्या डेपोची आणि दुसरी हि परळी डेपोच्या बसेस आहेत. ज्या बीड मार्गे परळीला जातात.
शिवाजीनगर वरून बीड ला जाणाऱ्या एकूण बसेस ची संख्या हि ३२ इतकी आहे.त्यातील आठ बसेस ह्या बीडमार्गे परळीला जातात. सर्वात पहिली बस परळीला जाणारी हि पहाटे ०५:३० ला शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून सुटते . जी बीड मार्गे परळीला जाते , व जी सर्वात शेवटी बस परळीसाठी निघते ती रात्री ००:३० ला सुटते. आणि २४ बसेस ह्या डायरेक्ट बीड डेपोच्या आहेत . सकाळी बीडला जाणारी पहिली बस हि पहाटे ६:०० ला शिवाजीनगर बस डेपोमधून बीड कडे जाण्यासाठी निघते. आणि शेवटची बीड कडे जाणारी बस हि मध्यरात्री २:०० वाजता शिवाजीनगर बस डेपो मधून सुटते.
Pune To Beed ST Bus Timetable
Swargate to Beed | 09:30 10:30 |
Shivajinagar to Parali | 05:30 10:00 11:00 19:00 20:00 23:00 23:15 00:30 |
Shivajinagar to Beed | 06:00 07:00 07:30 08:00 09:00 09:30 10:00 10:15 10:45 11:00 12:00 12:30 12:45 13:15 13:30 14:15 15:00 16:00 17:00 18:00 22:00 |
वर लिहिलेल्या पोस्ट मधील माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीला एकत्रित करून लिहिली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चुकीची माहिती असेल तर कंमेंट्स मध्ये लिहून आम्हाला सांगू शकता. जर तुमच्याकडे पुणे , बीड , परळी किंवा इतर कोणत्याही बसेस चे वेळापत्रक किंवा माहिती असेल तर आम्हाला ई-मेल द्वारे नक्की सांगा.