Pune to Bhimashankar Bus Timetable
पुणे ते भीमाशंकर हा प्रवास साधारण तीन साडे तीन तासाचा आहे . पुण्यावरून भीमाशंकर ला जाण्यासाठी दिवसभरात एकूण बारा गाड्या शिवाजीनगर डेपो ने नियोजित केलेल्या आहेत . ज्या सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजे पर्यंत नियोजित आहेत .
शिवाजीनगर ते भीमाशंकर जाणारी पहिली बस पहाटे सुमारे पाच वाजता सुटते . दुसरी गाडी हि सकाळी साडे पाच वाजता सुटते , तिसरी गाडी सहा वाजता सुटते . त्यानंतर भीमाशंकर ला जाण्यासाठी शिवाजी नगर हुन प्रत्येक तासाला एक msrtc ची बस सुटते. आणि शेवटची गाडी हि साधारण चार वाजता सुटते.
जर तुम्हाला एका दिवसात रिटर्न पुण्याला यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर भीमाशंकर ला जायला हवं . कारण भीमाशंकर वरून मुंबई कडे जाणारी शेवटची गाडी हि दुपारी तीन वाजता सुटते. आणि retun पुण्याला येणारी शेवटची गाडी हि संध्याकाळी सहा वाजता सुटते त्यामुळे तुम्हाला भीमाशंकर वरून लवकर निघायला हवं.
जर तुम्हाला Bhimashankar to Pune या गाड्यांचे दिवस भराचे वेळापत्रक बघायचे असेल तर तुम्ही या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
शिवाजी नगर ते भीमाशंकर ला जाण्यासाठी msrtc च्या बसेस चे भाडे हे १८५ रुपये आहे आणि महिला व लहान मुलांसाठी त्याच्या निम्मे म्हणजे साधारण ८० रुपये भाडे आहे
भीमाशंकर कडे जाणाऱ्या गाड्या
(shivaji nagar pune to bhimashankar bus timetable)
Shivaji Nagar to Bhimashankar | 5:00 |
Shivajinagar to bhimashankar | 5:30 |
Shivaji Nagar Pune to Bhimashankar Bus | 6:00 |
Pune to Bhimashankar Bus | 7:00 |
Pune to Bhimashankar Bus | 8:00 |
Pune to Bhimashankar Bus | 9:00 |
Pune to Bhimashankar Bus | 10:00 |
Pune to Bhimashankar Bus | 11:00 |
Pune to Bhimashankar Bus | 11:30 |
Pune to Bhimashankar Bus | 13:00 |
Pune to Bhimashankar Bus | 14:00 |
Pune to Bhimashankar Bus | 16:00 |