Pune to Dhule ST Bus Timetable

Pune to Dhule ST Bus Timetable

पुणे ते धुळे ला जाणाऱ्या बसेस या बऱ्यापैकी वाकडेवाडी, शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून धुळ्याला जातात. धुळ्याला जाणाऱ्या एकूण बसेस बारा आहेत. त्यातील तीन बसेस या शिवशाहीच्या आहेत . आणि एकूण नऊ बसेस या साध्या लालपरी च्या बसेस जातात.

धुळ्याला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:३० ला शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून निघते. आणि शिवाजीनगर वरून धुळ्याला जाणारी शेवटची बस हि रात्री २२:३० ला निघते. शिवशाही च्या त्या तीन बसेस जातात त्या सकाळी ०६:३० ला सुटते, दुसरी बस ०८:३० ला सुटते, आणि शेवटची बस हि १३:०० ला सुटते.

शिवाजीनगर वरून धुळ्याला जाणाऱ्या साध्या बसेस या एकूण नऊ बसेस आहेत , पहिली बस हि पहाटे ०६:४५ ला सुटते , आणि शेवटची बस हि रात्री २२:३० ला सुटते. यादरम्यान धुळ्याला जाणारी बस हि ०९:०० ला सुटते , तिसरी बस १०:३० ला सुटते, चौथी बस १०:४५ ला धुळ्यासाठी रवाना होते. पाचवी बस हि १२:४५ ला सुटते, सहावी बस दुपारी १५:१५ ला धुळ्यासाठी निघते. सातवी बस हि सव्वा चार ला निघते, शेवटून दुसरी बस हि संध्याकाळी १९:०० ला धुळ्याला जाण्यासाठी रवाना होते.

Pune to Dhule ST Bus Timetable

Pune to Dhule
(Shivshahi)
06:30 08:30 13:00
Shivajinagar to Dhule06:45 09:00 10:30
10:45 12:45 15:15
16:15 19:00 22:30
Pune to Dhule ST Bus Timetable (पुणे ते धुळे)

वरील माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिली आहे, इंटरनेटवर स्वारगेट आणि पुणे स्टेशन वरून धुळ्याला जाणाऱ्या बसेस ची माहिती नाही . त्यामुळे शिवाजीनगर वरून धुळ्याला जाणाऱ्या बसेस ची माहीती आम्ही या पोस्ट मध्ये लिहिली आहे , तुमच्या कडे जर या बस स्टॅन्डचे वेळापत्रक किंवा माहिती असेल तर ती आमच्या इमेलवर नक्की पाठवा.

Leave a Comment