Pune To Jalgaon Bus Timetable

Pune To Jalgaon Bus Timetable

पुण्यावरून जळगावला जाणाऱ्या एकूण तीन डेपोच्या बसेस आहेत ज्या शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून जळगाव ला जाण्यासाठी रवाना होतात, या बसेस जळगाव माजलगाव आणि परभणी बस डेपोला जाण्यासाठी निघतात. शिवाजीनगर वरून जळगावला जाणाऱ्या एकूण तेरा १३ बसेस आहेत.

माजलगाव ला जळगाव मार्गे जाणाऱ्या तीन बसेस आहेत , त्यातील पहिली बस हि ०६:१५ ला माजलगाव ला जाण्यासाठी निघते, यानंतर १६:१५ ला शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टँडवरून सुटते, आणि शेवटची बस हि मध्यरात्री ०१:३० ला माजलगावला जाण्यासाठी रवाना होते.

जळगाव मार्गे परभणी ला जाणाऱ्या चार बसेस या शिवाजी नगर बस स्टॅन्ड वरून सुटतात , पहिली बस हि सकाळी ०५:३० ला जळगावमार्गे परभणी साठी निघतात, आणि शेवटची बस हि रात्री २१:०० ला परभणीला जाणारी शेवटची बस रवाना होते, या दरम्यान दोन बसेस परभणीला जाण्यासाठी निघतात. दुसरी बस हि ०७:०० ला सुटते, आणि तिसरी बस ०९:०० वाजता शिवाजीनगर बस डेपोतून परभणीला जाण्यासाठी रवाना होते.

डायरेक्ट परभणीला जाणाऱ्या एकूण सहा बसेस आहेत, पहिली बस हि सकाळी ०७:०० ला शिवाजीनगर बस स्टँडवरून सुटते, आणि शेवटची बस हि रात्री १९:३० ला जळगावला जाण्यासाठी रवाना होते. यादरम्यान चार बसेस जल्गओनवला जाण्यासाठी रवाना होतात, त्यांची वेळ हि ०७:३० ०८:३० १०:३० १७:३० हि आहे.

Pune To Jalgaon Bus Timetable

Majalgaon06:15 16:15 01:30
Parabhani05:30 07:00 09:00 21:00
Jalgaon07:00 07:30 08:30 10:30 17:30
Pune To Jalgaon Bus Timetable (पुणे ते जळगाव)

वरील सर्व माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे, जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल तर ती तुम्ही कंमेंट मध्ये सांगू शकता. जर तुमच्याकडे पुणे जळगाव किंवा इतर कोणत्याही बस स्टँडची माहिती असेल तर ती तुम्ही आमच्या इमेलवर पाठवू शकता.

Leave a Comment