Pune To Nashik Bus Timetable

Pune To Nashik Bus Timetable

पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या गाड्या दिवसभरात भरपूर आहेत. सध्या बसेसची संख्या हि साधारण ३५ च्या आसपास आहेत. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी पुण्यातील शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून / वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून नाशिक ला जाणाऱ्या साध्या गाड्यांची संख्या हि ३५ आहे.

याशिवाय हि हिरकणी, शिवशाही आणि शिवनेरी या बसेस हि शिवाजीनगर हुन नाशिक ला जातात . यात पहाटे नाशिकला जाणारी पहिली गाडी हि ६:४५ ला शिवाजीनगरहुन नाशिककडे सुटते. शेवटची गाडी हि रात्री १९:४५ ला निघते पण त्यानंतर मध्यरात्री सुद्धा एक गाडी २ वाजता शिवाजीनगरहून नाशिककडे जाते.

जर तुम्हाला शिवाजीनगर बस स्टॅन्ड वर जायला उशीर झाला तरीहि चिंता करण्याची काही गरज नाही कारण आठ वाजल्यानंतर हि शिवाजीनगर हुन नाशिककडे जाण्यासाठी शिवशाहीच्या बसेस आहेत ज्याची शेवटची गाडी हि २३:३० ला निघते आणि एक हिरकणी गाडी सुद्धा नाशिकला जाते जी रात्री २३:३० ला निघते. ४६ बसेस या शिवशाहीच्या आहेत हिरकणीच्या दिवस भारत तीन बसेस आहेत एक सकाळी आठ वाजता दुसरी संध्याकाळी सहा वाजता आणि शेवटची हि सडे अकरा वाजता .

Pune To Nashik Bus Timetable
Pune To Nashik Bus Timetable
(साधी बस)
02:00, 06:45, 07:15, 07:30 07:45, 07:50, 08:00, 08:15, 08:30,
08:46, 09:00, 09:15, 09:45, 10:00, 10:35, 10:45,11:00,11:15,
11:30,11:45,12:15,12:20,12:30,13:15,13:30,14:15,14:30,
15:15,15:30,15:45,16:00,16:45,19:00, 19:45
हिरकणी08:00, 18:00, 23:30
शिवशाही00:30, 05:00, 05:30,5:45,6:00,6:15 6:30 7:00 7:45 08:00 08:30
09:00, 09:30 10:00 10:30 11:00 11:15 11:30 11:45 12:00
12:30 13:00 13:30 14:00 14:40 15:00 15:30 16:00
16:30 16:40 17: 00 17:30 18:00 18:30 19:00
19:30 20:00 20:30 20:40 21:00 21:30 22:00 22:30 23:00 00:00
पुणे ते नाशिक वेळापत्रक

Leave a Comment