Pune to Sangli Bus msrtc Timetable

Pune to Sangli Bus msrtc Timetable

पुण्यावरून सांगलीला जाण्यासाठी स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून बसेस आहेत , ज्या सांगलीमार्गे किंवा डायरेक्ट सांगली डेपोलाच जातात . शिवाजीनगर वरून एक बस मिरज ला जाते जी सांगली मार्गे जाते. जी शिवाजीनगर वरून दुपारी १६:०० वाजता सुटते.

स्वारगेट बस डेपोतून सांगलीला जाणाऱ्या बसेस खूप आहेत.एकूण चार डेपोच्या बसेस स्वारगेट वरून सांगलीला जाण्यासाठी निघतात. स्वारगेट वरून सांगलीला जाणारी पहिली बस हि पहाटे ४:१५ ला सुटते. आणि शेवटची बस रात्री २२:४५ ला स्वारगेट वरून सांगलीला रवाना होते.

मिरज ला जाणाऱ्या एकूण आठ बसेस आहेत , ज्या सांगली मार्गे मिरजला जातात. पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते, आणि मिरजला जाणारी शेवटची बस हि संध्याकाळी १६:३० ला स्वारगेट वरून निघते. सांगली डेपोला जाणाऱ्या एकूण सात बसेस आहेत त्यातील पहिली बस हि १०:१५ मिनिटांनी स्वारगेट बस स्टॅन्ड मधून सांगलीला जाण्यासाठी निघते. आणि शेवटची बस हि दुपारी १४:३० ला निघते .

कवठे महंकाळला जाणाऱ्या एकूण आठ बसेस आहेत, स्वारगेट वरून निघणारी पहिली बस हि पहाटे ०६:४५ ला सुटते, आणि शेवटची बस दुपारी १५:४५ ला कवठे महंकाळला जाण्यासाठी निघते. कुरुंदवाडला जाणाऱ्या बसेस सुध्दा सांगली मार्गे जातात , कुरुंदवाड ला एकूण दहा बसेस स्वारगेट बस डेपोतून निघतात , त्यातील पहिली बस हि पहाटे ०४:१५ ला सुटते आणि शेवटची बस हि रात्री २२:४५ ला सांगली मार्गे कुरुंदवाडला रवाना होते .

Pune to Sangli Bus msrtc Timetable

Shivajinagar to Miraj16:00
Swargate to Sangli10:15 10:45 11:45
12:00 12:30 14:00
14:30
Swargate to Miraj05:30 06:45 08:30
11:00 13:45 14:30
15:30 16:30
Swargate to Kavthe Mahankal06:45 07:45 08:30
09:15 12:15 13:45
14:45 15:45
Swargate to Kurundwad04:15 05:15 06:15
07:15 08:15 12:05
14:15 15:50 16:15
22:45
Pune to Sangli Bus msrtc Timetable (पुणे ते सांगली)

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती मधून आम्ही हि माहिती या पोस्ट मध्ये लिहिली आहे , जर या पोस्ट मध्ये तुम्हाला काहि चूक वाटत असेल , तर तुम्ही त्या गोष्टी कंमेंट्स मध्ये लिहून आम्हाला कळवू शकता. जर तुमच्याकडे स्वारगेट , शिवाजीनगर , सांगली किंवा इतर कोणत्याही बस डेपोची माहिती किंवा वेळा पत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर पाठवू शकता जेणेकरून त्याचा आपल्या महामंडळाच्या प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही.

Leave a Comment