Ratnagiri To Kolhapur Bus Timetable
रत्नागिरी ते कोल्हापूर हा प्रवास साधारणतः १३०-१४० किलोमीटरचा आहे .रत्नागिरी हुन कोल्हापूर ला जाणाऱ्या ह्या साधारण १३ आहेत (इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार) . कोल्हापूर ला जाणारी पहिली गाडी हि पहाटे सहा वाजता निघते, आणि शेवटची गाडी हि संध्याकाळी ५ वाजता निघते . रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यां मध्ये साधारणतः एक एक तासाचे अंतर आहे . त्यामुळे रत्नागिरीहून कोल्हापूर ला जाण्यासाठी रत्नागिरी स्टॅन्ड वर तुम्हाला जास्त वेळ थांबण्याची गरज नाही आहे.
सकाळी सहा नंतर दुसरी गाडी हि लगेच साडे सहा वाजता आहे , त्यानंतर गाडी सात वाजता आहे .तिसरी गाडी कोल्हापूरला जायला हि आठ वाजता आहे. त्यानंतर नऊ वाजता , दहा , अकरा , एक वाजता , दीड वाजता , दोन वाजता , तीन वाजता , चार वाजता आणि शेवटची गाडी हि पाच वाजता रत्नागिरी वरून सुटते.
या सगळ्या गाड्या ह्या कोल्हापूरला आंबाघाट मार्गे जातात.
Ratnagiri To Kolhapur Bus Timetable
Ratnagiri to Kolhapur | 6:00 |
Ratnagiri to Kolhapur | 6:30 |
Ratnagiri to Kolhapur | 7:00 |
Ratnagiri to Kolhapur | 8:00 |
Ratnagiri to Kolhapur | 9:00 |
Ratnagiri to Kolhapur | 10:00 |
Ratnagiri to Kolhapur | 11:00 |
Ratnagiri to Kolhapur | 13:00 |
Ratnagiri to Kolhapur | 13:30 |
Ratnagiri to Kolhapur | 14:00 |
Ratnagiri to Kolhapur | 15:00 |
Ratnagiri to Kolhapur | 16:00 |
Ratnagiri to Kolhapur | 17:00 |
वरील सर्व माहिती हि इंटरनेट वर उपलब्ध आहे त्याचाच उपयोग करून आम्ही हि पोस्ट लिहिली आहे. जर या पोस्ट मध्ये काही चुकीची माहिती असेल . किंवा रत्नागिरी वरून कोल्हापूर ला जाणाऱ्या बसेस चे timetable बदलले असेल तर नकीच पोस्ट च्या कंमेंट मध्ये तुम्ही ती चूक आम्हाला सांगून सुधारू शकता जेणे करून MSRTC च्या प्रवाशांना कोणत्याही अडचणींना तोंड देण्याची वेळ येणार नाही . किंवा आम्ही अजून कोणत्या सुधारणा करू शकतो हेहि तुम्ही कंमेंट्स मध्ये सांगू शकता.