Sangli To Vita Bus Timetable
सांगली बस स्टॅन्ड वरून विटा मार्गे जाणाऱ्या दिवसभरात एकूण सहा आहेत . त्यामध्ये कोपरगाव ते बारामती जाणारी गाडी, सांगली ते छत्रपती संभाजी नगर बारामती मार्गे जाणारी गाडी सुध्दा विटा बस स्टॅन्ड वरून जाते .सांगली ते अकलूज जाणाऱ्या दोन गाड्यां पैकी एक गाडी विटा मार्गे अकलूज ला जाते.
कोपरगाव ते बारामती जाणारी एक गाडी ६:१५ वाजता सांगलीवरून निघते जी विटा मार्गे बारामतीला जाते. सांगली ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या तीन गाड्या ह्या विटा मार्गे जातात पहिली बस हि ०७:३० ला निघते , दुसरी ८:१५ वाजता सांगली स्टॅन्ड वरून सुटते. आणि तिसरी गाडी सकाळी ९:३० वाजता सांगली वरून औरंगाबादला जाण्यासाठी सुटते.
अकलूजला जाणारी एक गाडी हि विटा मार्गे अकलूजला जाते जी सकाळी ८ वाजून वीस मिनिटांनी सांगली बस स्थानकावरून रवाना होते. आणि दिवस भरात सांगली तुन विट्यासाठी जाणाऱ्या बसेस ह्या दर अर्ध्या – पाऊण तासाला सांगली बस स्टॅन्ड वरून सुटतात .
Sangli To Vita Bus Timetable
Kopargaon To Baramati (via Vita) | 06:15 |
Sangli to Aurangabad (Chatrapati Sambhaji Nagar) | 07:30 08:15 09:30 |
Sangli to Akluj (via Vita) | 08:20 |
Sangli to Vita | 08:00 – 23:00 Every 30-45 Minutes |
इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती वरून आम्ही हि पोस्ट लिहिली आहे . जर यात काही चूक असेल किंवा काही अधिकची माहिती तुमच्याकडे असेल जी या पोस्ट मध्ये नाही ती माहिती तुम्ही कंमेंट्स मध्ये लिहू शकता किंवा आमच्या ई-मेल द्वारे आम्हाला कळवू शकता . जेणेकरून प्रवाशांकरिता त्या माहितीचा उपयोग होईल. धन्यवाद……