Swargate To Baramati ST Bus Timetable

Swargate To Baramati ST Bus Timetable

स्वारगेट वरून बारामतीला जाण्यासाठी भरपूर बसेस आहेत . स्वारगेट ते बारामती या प्रवासाचे साध्या बसेस साठी १५० रुपये भाडे आकारण्यात येते. हडपसर सासवड मार्गे बारामतीला जाणाऱ्या बसेस ह्या चौदा आहेत . आणि वालचंदनगर ला बारामती मार्गे जाणाऱ्या तीन बसेस आहेत.

वॉलचंदनगरला बारामती मार्गे जाणाऱ्या तीन बसेस आहेत ज्या तील दोन बसेस या सकाळी वालचंदनगर साठी निघतात आणि तिसरी बस हि रात्री निघते पहिल्या दोन बसेस ह्या सकाळी ०६:०० ला व ०७:०० ला वालचंदनगर ला जाण्यासाठी निघतात आणि शेवटची बस हि बारामती मार्गे जाणारी हि रात्री २२:३० ला स्वारगेट बस स्टॅन्ड वरून निघते.

बारामतीला स्वारगेट वरून जाणारी पहिली बस हि पहाटे ६:०० वाजता निघते आणि शेवटची बस बारामतीला जाणारी हि मध्य रात्री २:३० अडीच वाजता स्वारगेट बस स्टॅन्ड वरून बारामतीला जाण्यासाठी निघते. त्या दरम्यान बारामतीला जाणाऱ्या बसेस ह्या ०७:०० ०९:०० ०९:१५ ०९:४५ १०:१५ ११:३० १३:०० १४:०० १८:१५ १९:०० २१:०० २२:०० ०२:०० या वेळेस स्वारगेट बस स्टॅन्ड वरून निघतात.

Swargate To Baramati ST Bus Timetable

Swargate to Walchandnagar06:00 07:00 22:30
Swargate to Baramati06:00 07:00 09:00 09:15
09:45 10:15 11:30 14:00
18:15 19:00 21:00 22:00
Swargate To Baramati ST Bus Timetable

वरील सर्व माहिती हि इंटरनेटवर असलेल्या उपलब्ध माहिती मधून आम्ही लिहिली आहे , तर या पोस्ट मध्ये काही चुका असतील तर त्या कंमेंट्स मध्ये सांगा , आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करून. जर तुमच्या कडे पुणे , बारामती किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते नक्की आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.

Leave a Comment