Swargate To Dadar Bus Timetable
स्वारगेट वरून दादर ला जाण्यासाठी स्वारगेट बस स्टॅन्ड वरून एकूण ३८ बसेस आहेत , त्यातील तीन बसेस या हिरकणी च्या आहेत आणि राहिलेल्या ३५ बसेस या लालपरीच्या साध्या बसेस आहेत. दादर ला जाण्यासाठी शिवनेरीच्या बसेस सुध्दा आहेत ज्या पहाटे ५:३० पासून रात्री २२:०० वाजे पर्यंत चालू असतात , आणि या शिवनेरीच्या बसेस दर अर्ध्या तासाला स्वारगेट बस स्टॅन्ड वरून सुटतात .
हिरकणीच्या ज्या तीन बसेस दादर ला जातात त्या पहाटे ०५:४५ ०६:४५ आणि ०७:३० ला स्वारगेट बस स्टॅन्ड वरून सुटतात. स्वारगेट वरून दादरला जाणाऱ्या साध्या बसेस मधून सर्वात पहिली बस स्वारगेट वरून दादर ला जाण्यासाठी सकाळी ०७:४५ ला रवाना होते , आणि शेवटची बस हि मध्यरात्री ०३:०० वाजता स्वारगेट बस स्टॅन्ड वरून मुंबईला दादर मार्गे जाण्यासाठी निघते. यादरम्यान मुंबईला जाणाऱ्या ३३ तेहतीस बसेस या स्वारगेट वरून रवाना होतात. त्या पुढील प्रमाणे ०७:४५ ०८:०० ०९:३० १०:१५ ११:१५ ११:३० १२:०० १२:१५ १२:४५ १३:०० १३:३० १३:४५ १४:०० १४:४५ १४:० १५:०० १५:३० १६:०० १६:३० १७:१५ १८:१५ १८:३० १९:३० २०:०० २०:३० २१:१५ २२:३० २३:३० 00:30 01:00 01:15 01:45 02:15 02:30 03:00 ला दादर ला जाण्यासाठी रवाना होतात.
Swargate To Dadar Bus Timetable
Swargate to Mumbai (Hirakani) | 05:45 06:45 07:30 |
Swargate to Mumbai | 07:45 08:00 09:30 10:15 11:15 11:30 12:00 12:15 12:45 13:00 13:45 14:00 14:45 14:30 15:00 15:30 16:00 16:30 17:15 18:15 18:30 19:30 20:00 20:30 21:15 22:30 23:30 00:30 01:00 01:15 01:45 02:15 02:30 03:00 |
वरील सर्व माहिती हि इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे, जर तुम्हाला या पोस्ट मध्ये काही चूक आहे असे वाटत असेल तर ती कंमेंट मध्ये नक्की कळवू शकता . जर तुमच्याकडे स्वारगेट दादर किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड ची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते ई-मेल द्वारे तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता.