Swargate To Kalyan St Bus Timetable
स्वारगेट वरून कल्याण ला जाणाऱ्या सात सात वेगवेगळ्या डेपो च्या बसेस आहेत ज्या दिवस भरात एकूण ४६ बसेस अशा आहेत ज्या स्वारगेट वरून त्यांच्या डेपोला कल्याण मार्गे जातात. कल्याण ला जाण्यासाठी तुम्ही शिवाजीनगर वाकडेवाडी किंवा पुणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड मधून हि जाऊ शकता.
कल्याण ला जाणाऱ्या शिवशाही बसेस ची संख्या हि २५ आहे , स्वारगेट वरून निघणारी पहिली शिवशाही हि पहाटे ५:४५ ला सुटते आणि शेवटची शिवशाही हि रात्री पावणे अकराला २२:४५ ला स्वारगेट वरून कल्याणला जाण्यासाठी निघते. बिदरला जाणाऱ्या दोन बसेस या कल्याण मार्गे जातात एक पहाटे ६:३० ला आणि दुसरी त्याच्या एक तासानंतर ७:३० ला बिदर कडे जाण्यासाठी रवाना होते.
जव्हार ला जाणारी दोन्ही बसेस कल्याण वरून जातात एक ७:०० ला निघते आणि दुसरी ११:३० ला स्वारगेट वरून सुटते. भिवंडी ला जाणाऱ्या एकूण नऊ बसेस आहेत ज्या कल्याण मार्गे भिवंडीला जातात.पहिली बस सकाळी ७:०० वाजता सुटते आणि शेवटची बस हि मध्यरातही १:४५ ला स्वारगेट वरून भिवंडीला जाण्यासाठी निघते.
कल्याण ला जाणाऱ्या साध्या बसेस ह्या आठ आहेत . ज्यातील पहिली बस हि सकाळी ७:०० वाजता सुटते आणि शेवटची बस हि रात्री २२:३० ला स्वारगेट वरून रवाना होते.पालघर ला जाणारी एक बस कल्याण मार्गे जाते जी सकाळी १०:०० वाजता स्वारगेट स्टॅन्ड वरून पालघरला जाते.
Swargate To Kalyan St Bus Timetable
Bhivandi | 07:00 10:00 11:00 11:30 12:45 13:00 17:00 00:30 01:45 |
Bidar | 06:30 07:30 |
Jawhar | 07:00 11:30 |
Kalyan | 07:00 11:30 13:00 13:15 16:00 16:30 18:30 22:30 |
Palghar | 10:00 |
इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहिती नुसार आम्ही हि पोस्ट लिहिली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चुकीची माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा, आणि तुमच्याकडे जर स्वारगेट किंवा कल्याण डेपोचे बसेस चे वेळापत्रक असेल तर आम्हाला ई-मेल द्वारे नक्की पाठवा जेणेकरून त्याचा उपयोग आपल्या महामंडळाच्या प्रवाशांना होईल. धन्यवाद…..