Swargate To Karmala Bus Timetable

Swargate To Karmala Bus Timetable

स्वारगेट वरून करमाळ्याला जाणाऱ्या तीन डेपोच्या बसेस आहेत . एक डायरेक्ट करमाळा डेपोला जाते, राहिलेल्या दोन करमाळा मार्गे भूम आणि परांडा डेपोला जातात . भूम ला जाणाऱ्या एकूण पाच बसेस आहेत. परांडा ला जाणाऱ्या आठ बसेस आहेत , आणि डायरेक्ट करमाळा डेपोला जाणाऱ्या बावीस २२ बसेस आहेत. अश्या एकूण पस्तीस बसेस या करमाळा बस डेपोकडे जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोतून निघतात.

भूम ला जाणारी पहिली बस हि सकाळी ०७:०० वाजता स्वारगेट बस स्टॅन्ड वरून सुटते. आणि शेवटची बस हि ११:३० ला सुटते. आणि या दरम्यान ०७:३० ०८:१५ आणि ०९:१५ ला स्वारगेट वरून भूमीला जाण्यासाठी या तीन बसेस सुटतात.

परांडाला जाण्यासाठी ज्या आठ बसेस स्वारगेट डेपोतून सुटतात त्यातील पहिली बस हि पहाटे ०५:४५ ला स्वारगेट वरून करमाळा मार्गे परांडा ला जाण्यासाठी सुटते. आणि शेवटची बस हि दुपारी १४:३० ला स्वारगेट बस डेपोतून परांडाला जाण्यासाठी निघते. या दरम्यान ०७:०० ०७:३० ०८:४५ ०९:१५ ११:१५ आणि १२:३० ला स्वारगेट वरून परांडा ला जाण्यासाठी रवाना होतात.

करमाळा ला जाणाऱ्या बावीस बसेस मधील पहिली बस हि पहाटे ०५:३० ला करमाळा ला जाण्यासाठी निघते आणि शेवटची बस हि मध्य रात्री ०२:३० ला स्वारगेट बस स्टॅन्ड मधून करमाळ्याला जाण्यासाठी रवाना होते या दरम्यान एकूण वीस बसेस या स्वारगेट बस स्टॅन्ड वरून करमाळ्याला जाण्यासाठी निघतात .

वरींल पोस्ट हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती वरून लिहिली आहे जर या पोस्ट मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या , कंमेंट द्वारे आम्हाला तुम्ही सांगू शकता. जर तुमच्याकडे स्वारगेट करमाळा किंवा इतर कोणत्याही बस डेपोचे वेळापत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर नक्की पाठवा . जेणेकरून प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

Swargate To Karmala Bus Timetable

Swargate to Bhoom07:00 07:30 08:15 09:15
11:30
Swargate to Paranda05:45 07:00 07:30 08:45
09:15 11:15 12:30 14:30
Swargate to Karmala05:30 05:45 06:00 06:30
07:00 07:30 07:45 08:00
08:15 08:30 08:45 09:15
11:00 12:00 12:30 13:15
14:00 14:30 15:15 16:15
18:15
Swargate To Karmala Bus Timetable (स्वारगेट ते करमाळा)

Leave a Comment