Swargate To Mangaon ST Bus Timetable

Swargate To Mangaon ST Bus Timetable

pune स्वारगेट ते माणगाव हा प्रवास साधारण ११० किलोमीटर इतका आहे . जो महामंडळाच्या बस मधून तीन साडे तीन तासत कंप्लिट होतो. स्वारगेट वरून माणगाव ला जाणाऱ्या एकूण तेरा बसेस आहेत. काही बसेस या डायरेक्ट माणगाव ला जातात आणि काही बसेस ह्या माणगाव मार्गे जातात.

स्वारगेट वरून माणगाव ला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते जी विन्हेरेगाव ला माणगाव मार्गे जाते. आणि शेवटची बस हि रात्री २१:०० वाजता स्वारगेट वरून महाड ला जाण्यासाठी निघते. यानंतर माणगाव ला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशीच बस आहे.

स्वारगेट वरून विन्हेरेगाव ला जाणाऱ्या दिवसभरात तीन बसेस आहे पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते.दुसरी ०८:०० ला स्वारगेट वरून सुटते. आणि शेवटची बस हि १३:०० वाजता विन्हेरेगाव ला जाण्यासाठी निघते. श्रीवर्धनला जाण्यासाठी दिवस भारत एकूण दोन बसेस निघतात .

पहिली बस हि पहाटे ०६:०० ला निघते. आणि दुसरी बस हि ०६:१५ ला श्रीवर्धन ला जाण्यासाठी निघते. स्वारगेट वरून महाड ला जाणाऱ्या बसेस एकूण चार बसेस आहेत . पहिली बस हि सकाळी ०७:०० वाजता सुटते , दुसरी व तिसरी बस हि १०:०० आणि ११:०० ला सुटते. आणि शेवटची बस हि २१:०० ला सुटते.

डायरेक्ट माणगावला जाणाऱ्या दोन बसेस आहेत पहिली बस हि सकाळी ०८:४५ ला सुटते. ०९:३० ला दुसरी बस सुटते. वेलास आणि दिवे आगार ला जाणाऱ्या प्रत्येकी एक एक बस आहे. वेलास ला जाणारी बस हि ०९:०० ला निघते , आणि दिवे आगार ला जाणारी बस हि १२:३० ला सुटते.

Swargate To Mangaon ST Bus Timetable

Chinchwad to Velas09:00
Swargate to Dive Agar12:30
Mangaon08:45 09:30
Vinheregaon05:30 08:00 13:00
Shrivardhan06:00 06:15
Mahad07:00 10:00 11:00 21:00
Swargate To Mangaon Bus Timetable

इंटरनेट वर स्वारगेट ते माणगाव या रूट ची उपलब्ध असलेली माहिती हि आम्ही या पोस्ट मध्ये लिहिली आहे. जर या पोस्ट मध्ये काही चूक आढळली तर नक्कीच आम्हाला कंमेंट्स मध्ये कळवा. आणि जर तुमच्याकडे स्वारगेट, माणगाव किंवा इतर कोणत्या हि बस स्टॅन्ड चे वेळापत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर पाठवू शकता. जेणेकरून महामंडळाच्या प्रवाशांना प्रवास करताना जास्त अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही .

Leave a Comment