Swargate to Pandharpur ST Bus Timetable

Swargate to Pandharpur ST Bus Timetable

स्वारगेट ते पंढरपूर जाण्यासाठी सारख्या गाड्या असतात त्यासाठी timetable पाहण्याची गरज नाही . आणि तरीही तुम्हाला तर याची माहिती हवीच असेल . तर नक्कीच हि पोस्ट वाचा तुम्हाला त्याचा फायदाच होईल. स्वारगेट ते पंढरपूर या प्रवासासाठी साधारणपने महामंडळ साडे तीनशे ते चारशे च्या आसपास भाडे आकारते . आणि महिला व लहान मुलांना निम्मे पैसे आकारले जातात . स्वारगेट ते पंढरपूर डायरेक्ट गाड्या पर आहेतच . आणि त्या बरोबरच गंगापूर , मंगळवेढा आणि सांगोल्याला जाणाऱ्या गाड्या सुध्दा या पंढरपूर मार्गे जातात . त्यामुळे पंढरपूर ला जाण्यासाठी दिवसभरात भरपूर गाड्या आहेत आणि पुण्यातून पंढरपूर कडे जाणाऱ्या साधारणपणे सर्वच गाड्या ह्या स्वारगेट वरून जातात. Swargate to Pandharpur Bus Timetable

गाणगापूरला जाणाऱ्या तीन गाड्या ह्या पंढरपूर वरून जातात ज्यात दोन सकाळी ८:३० आणि ९:१५ वाजता जातात आणि एक रात्री १८:४५ वाजता जाते.

मंगळवेढ्याचा जाणाऱ्या २१ गाड्या ह्या पंढरपूर वरून जातात. आणि १३ गाड्या ह्या पंढरपूर मार्गे सांगोल्याला जातात . त्यामुळे पंढरपूरला जायला प्रत्येक अर्ध्या तासाला गाड्या आहेत असं म्हटलं तरी चालेल.

रात्री ००:३०, १:३० आणि २:३० ला डायरेक्ट पंढरपूर अशा तीन गाड्या जातात.

Swargate to Pandharpur ST Bus Timetable

Swargate to Gangapur8:30
Swargate to Gangapur9:15
Swargate to Gangapur18:45
Swargate to Mangalwedha00:30
Swargate to Mangalwedha6:30
Swargate to Mangalwedha7:30
Swargate to Mangalwedha7:45
Swargate to Mangalwedha8:30
Swargate to Mangalwedha9:00
Swargate to Mangalwedha9:15
Swargate to Mangalwedha9:30
Swargate to Mangalwedha9:45
Swargate to Mangalwedha10:15
Swargate to Mangalwedha10:30
Swargate to Mangalwedha11:15
Swargate to Mangalwedha14:30
Swargate to Mangalwedha15:30
Swargate to Mangalwedha16:30
Swargate to Mangalwedha17:30
Swargate to Mangalwedha18:30
Swargate to Mangalwedha19:45
Swargate to Mangalwedha21:30
Swargate to Mangalwedha22:30
Swargate to Mangalwedha23:30
Swargate To Sangola5:30
Swargate To Sangola6:30
Swargate To Sangola7:00
Swargate To Sangola10:15
Swargate To Sangola11:00
Swargate To Sangola11:15
Swargate To Sangola11:45
Swargate To Sangola12:15
Swargate To Sangola13:00
Swargate To Sangola14:15
Swargate To Sangola16:15
Swargate To Sangola17:45
Swargate To Sangola22:30
Swargate to Pandharpur00:30
Swargate to Pandharpur1:30
Swargate to Pandharpur2:30
Swargate to Pandharpur Bus Timetable

Leave a Comment