Swargate To Ratnagiri Bus Timetable

Swargate To Ratnagiri Bus Timetable

स्वारगेट ते रत्नागिरी हा प्रवास एकूण तीनशे साडे तीनशे किलोमीटरचा आहे जो महामंडळाच्या बस मधून सात साडे सात तासात पूर्ण होतो . स्वारगेट बस स्टॅन्ड वरून रत्नागिरीला जाणाऱ्या एकूण सात बसेस आहेत . पाच बसेस डायरेक्ट रत्नागिरी डेपोत जातात .आणि एक बस हि रत्नागिरी डेपो मार्गे राजापूर डेपोत जाते.

रत्नागिरीला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:४५ ला स्वारगेट बस स्टॅन्ड वरून सुटते. आणि शेवटची बस स्वारगेट वरून रात्री २१:१५ ला रत्नागिरीला जाण्यासाठी रवाना होते. राजापूरला स्वारगेट वरून जाणारी बस हि सातारा कराड, कोकरूड , मलकापूर मार्गे रत्नागिरीला जाते आणि तेथून राजापूर डेपो कडे प्रस्थान करते.

डायरेक्ट रत्नागिरीला जाणाऱ्या एकूण पाच बसेस आहेत . या बसेस सातारा , कराड , कोल्हापूर, मलकापूर मार्गे रत्नागिरीला जातात. रत्नागिरीला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:४५ ला सुटते, दुसरी बस हि ०७:४५ ला सुटते. तिसरी बस ८:३० ला सुटते. चौथी आणि पाचवी बस हि क्रमशः १०:३० आणि २१:०० ला स्वारगेट वरून रात्रनगिरीकडे निघते , सहावी आणि शेवटची रत्नागिरीला जाणारी बस हि रात्री २१:१५ ला सुटते.

Swargate To Ratnagiri Bus Timetable

Swargate to Rajapur
Via Kokrud
20:30
Swargate to Ratnagiri05:45 07:45 08:30
10:30 21:00 21:15
Swargate To Ratnagiri Bus Timetable

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून आम्ही हि पोस्ट लिहिली आहे, या पोस्ट मध्ये काही चूक झाली असेल किंवा वेळापत्रक update झाले असेल तर कंमेंट मध्ये, नक्की सांगा. जर तुमच्या कडे स्वारगेट , रत्नागिरी किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड चे वेळापत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर नक्की पाठवा जेणे करून महामंडळाच्या प्रवाशांना त्याचा उपयोग होईल.

Leave a Comment