Swargate To Tuljapur ST Bus Timetable
स्वारगेट ते तुळजापूर हे अंतर साधारणतः ३०० किलोमीटरच आहे . या प्रवासात कमीतकमी पाच ते सहा तास लागतात पुण्यातून तुळजापूर ला पोहोचायला. स्वारगेट वरून तुळजापूरला डायरेक्ट बस नाही , तर महामंडळाच्या बसेस ह्या तुळजापूर मार्गे पुढे जातात.
दोन बसेस ह्या औराड ला जाणाऱ्या आहेत ज्या तुळजापूरमार्गे जातात , आणि दुसऱ्या दोन अहमदपूर ला जाणाऱ्या गाड्या आहेत ज्या तुळजापूरमार्गे अहमदपूरला जातात. या चारीही गाड्या सकाळी निघतात.
तुळजापूरमार्गे अहमदपूरला जाणाऱ्या दोन गाड्या ह्या ०७:०० वाजता आणि ०९:१५ वाजता स्वारगेट वरून निघतात. आणि औराडला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी एक बस हि पहाटे ०६:०० वाजता निघते आणि दुसरी बस हि साधारण पाने ०८:०० वाजता निघते.
Swargate To Tuljapur ST Bus Timetable
Swargate to Aurad (Via Tuljapur) | ०६:०० ०८:०० |
Swargate to Ahamadpur (Via Tuljapur) | ०७:०० ०९:१५ |
स्वारगेट वरून तुळजापूर ला जाणाऱ्या बसेस ची जितकी माहिती ऑनलाईन उपलब्ध होती ती आम्ही सारी एकत्रित करून या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगितली आहे . जर यात काही चूक असेल किंवा तुम्हाला या माहिती पेक्षा जर जास्त माहिती असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही ती माहिती तपासून या पोस्ट मध्ये उपडते करू.