Pune to Sangli Bus msrtc Timetable

Pune to Sangli Bus msrtc Timetable

Pune to Sangli Bus msrtc Timetable पुण्यावरून सांगलीला जाण्यासाठी स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून बसेस आहेत , ज्या सांगलीमार्गे किंवा डायरेक्ट सांगली डेपोलाच जातात . शिवाजीनगर वरून एक बस मिरज ला जाते जी सांगली मार्गे जाते. जी शिवाजीनगर वरून दुपारी १६:०० वाजता सुटते. स्वारगेट बस डेपोतून सांगलीला जाणाऱ्या बसेस खूप आहेत.एकूण चार डेपोच्या बसेस … Read more