Kolhapur To Ratnagiri Bus Timetable
Kolhapur To Ratnagiri Bus Timetable कोल्हापूर ते रत्नागिरी या रूट ला कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून एकूण ३८ अडतीस बसेस आहेत . रत्नागिरी ला जाणाऱ्या एकूण तीन डेपोच्या बसेस आहेत. विजापूर ला जाणाऱ्या बसेस पैकी एक बस हि रत्नागिरी मार्गे जाते. गणपतीपुळेला जाणाऱ्या चार बसेस आहेत , ज्या सर्वच रत्नागिरी डेपोतून जातात. आणि डायरेक्ट रत्नागिरीला जाणाऱ्या … Read more