Kolhapur To Solapur Bus Timetable

Kolhapur To Solapur Bus Timetable

Kolhapur To Solapur Bus Timetable कोल्हापूर वरून सोलापूरला जाण्यासाठी कोल्हापूर बस स्टॅन्ड मधून वेगवेगळ्या सात डेपोला जाणाऱ्या बसेस या सोलापूर मार्गे जातात.या सात डेपोच्या एकूण ४९ बसेस सोलापूरच्या दिशेने कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून निघतात. सोलापूरला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:०० वाजता कोल्हापूर स्टॅन्ड वरून सुटते ,आणि शेवटची बस हि रात्री ०१:४५ ला सुटते. गाणगापूर … Read more