Nagpur To Akola ST Bus Timetable
Nagpur To Akola ST Bus Timetable दिवसभर नागपूर वरून अकोल्याला जाणाऱ्या एकूण आठ डेपोच्या बसेस जातात ज्यात एकूण २७ बसेस या नागपूर बस स्टॅन्ड वरून अकोल्याला किंवा अकोला मार्गे त्यांच्या त्यांच्या डेपोकडे बसेस रवाना होतात. अंबडला जाणारी एक बस हि अकोला मार्गे जाते , जी नागपूर बस स्टॅन्ड वरून पहाटे ०६:०० वाजता सुटते. धुळेला जाणारी … Read more