Nashik To Sinnar Bus Timetable
Nashik To Sinnar Bus Timetable नाशिक ते सिन्नर हा प्रवास फक्त ३० किलोमीटर चा आहे. नाशिक ते सिन्नर बस चे भाडे हे ३०रुपये ते ४० रुपयांपर्यंत आहे. दोन्ही बस डेपोतील अंतर कमी असल्यामुळे दोन्ही शहरामध्ये ये जा करणाऱ्या बसेस ची संख्या सुद्धा जास्त आहे. नाशिकहून सिन्नरला जाणारी पहिली बस हि सकाळी सात वाजता निघते (०७:००) … Read more